Month: July 2024

“तुमच्या बापाला हरवलंय, माझ्या नादाला कुणी लागलं तर…”, मंदा म्हात्रेंचा संदीप नाईकांवर हल्लाबोल

नवी मुंबईत भाजपचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्यात चांगलीच जुंपली आहे.…

माझे नाव ‘चर्चा’ ठेवा… मंत्रिमंडळ विस्तार आणि पंकजा मुंडे यांची मिश्कील कोपरखळी

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे निवडून आल्या. या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचेही नाव समोर…

शिवसेना ठाकरे गटाच्या ठाणे उपशहर प्रमुखाचे निधन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाण्याचे उपशहर प्रमुख मिलिंद मोरे यांचं अचानक निधन झालं आहे. ते 47 वर्षांचे होते. विरारच्या सेव्हन सी बीच रिसॉर्ट या ठिकाणी ही घटना घडली. मिलिंद…

नेमबाज मनु भाकरचा देशवासीयांना सार्थ अभिमान..! ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन

पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये भारतीय चमुसाठी पदकाचे खाते उघडून नेमबाज मनु भाकरने एक चांगली सुरुवात केली आहे. यातून भारतीय खेळाडू प्रेरणा घेतील आणि देशासाठी पदकांची लयलूट करतील असा विश्वास व्यक्त…

फेक नरेटिव्ह कसा सेट केला जातो, त्याचा उद्या पर्दाफाश करणार – प्रवीण दरेकर

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरुन विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला आहे. यावर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मोठा इशारा दिला आहे. विरोधक…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेला वित्तविभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित;प्रसारमाध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे – अजित पवार

काही प्रसारमाध्यमांमध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेला वित्तविभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसारमाध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री…

माझ्याकडून हक्काने काम करून घ्या – केंद्रीय  राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुण्यात आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या पण कलाकार कोणत्याही उमेदवाराच्या मागे उभे राहिले नाहीत. पण मी तो भाग्यवान उमेदवार आहे ज्याच्या मागे पुण्यातले कलाकार खंबीरपणे उभे राहिले. मला आजही तो शुभारंभ…

”फक्त फालतू गाणी ही भोजपुरी भाषा नाही”, आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी रवी किशन यांनी मांडले खासगी विधेयक

भोजपुरी सुपरस्टार आणि गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन यांनी भोजपुरी भाषेचा राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यासाठी एक खाजगी विधेयक लोकसभेत मांडले आहे जेणेकरून तिला अधिकृत भाषेचा दर्जा मिळू शकेल. वृत्तसंस्थेनुसार,…

कांस्यपदक जिंकून मनू भाकरने इतिहास रचला, नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताच्या मनू भाकरने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकून पॅरिसमध्ये तिरंगा फडकवला आहे. नेमबाजीत भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली…

चीनमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू, शांघायमध्येही वादळामुळे विध्वंस

मुसळधार पाऊस आणि पुरासोबतच या वादळाने चीनमध्येही कहर केला आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. चीनच्या दक्षिण-पूर्व भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलनामुळे एक घर…