Breaking News

‘भावी मुख्यमंत्री संघर्ष कन्या’ ; बुलढाण्यात कार्यकर्त्यांची जोरदार बॅनरबाजी, पहा नक्की काय घडलंय

भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी 'भावी मुख्यमंत्री संघर्ष कन्या'असा उल्लेख केलाय. बुलढाण्यात कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी केलीये. पंकजा मुंडे या बीड...

“सुरक्षित ठिकाणी जा, मागे राहण्याचे धाडस करू नका” ; सांगलीतील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढ झाल्याने माजी पालकमंत्री जयंत पाटील यांचे नागरिकांना आवाहन

सांगली जिल्ह्य़ातील संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता नागरिकांना सावध राहण्याचे आहे आणि काळजी घेण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगली जिल्ह्य़ाचे माजी...

सोशल मिडीयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह पोट्स, गुन्हा दाखल

‘एक्स’वर गजाभाऊ नावाने संबंधित खाते सुरू आहे. या खात्यावर देवेंद्र फडणवीस यांचे फोटो मॉर्फ करत कधी मुघल तर कधी तांत्रिक दाखविण्यात आले आहे. त्यात मराठा...

इंडियाज बेस्ट डान्सर 4 मध्ये ‘मेगा ऑडिशन्स’साठी करिश्मा कपूरने परिधान केला एक सुंदर फ्लोरोसंट हिरव्या रंगाचा ड्रेस; त्याच्याशी संबंधित एक आठवणही सांगितली

या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4 च्या मेगा ऑडिशनमध्ये जबरदस्त डान्स दंगलीसाठी तयार व्हा. या भागात देशभरातून निवडण्यात आलेले होतकरू...

भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सांस्कृतिक कला व लावणी महोत्सवाचे आयोजन

भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने महाराष्ट्राच्या लोक कलेचा सन्मान व्हावा याकरिता सांस्कृतिक कला महोत्सव २०२४ लावणी महोत्सव व महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमाचे आयोजन...

उद्धव ठाकरे वाढदिवस : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं २७ हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट उद्धव ठाकरे यांना सुपूर्द

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे २७ हजार हिऱ्यांनी साकारलेले एक अनोखे पोर्ट्रेट आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी महाराष्ट्रातील तमाम...

महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती निर्माण ; ‘धर्मवीर 2’च्या निर्मात्यांचा मोठा निर्णय , चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेल्या ‘धर्मवीर 2’ या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. हा चित्रपट येत्या 9 ऑगस्ट रोजी जगभरात मराठी आणि हिंदी...

किनारपट्टीवरील मच्छीमार गावांना केंद्र सरकारचे बक्षिस, २० गावांना मिळणार प्रत्येकी २ कोटी रूपये

पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत वातावरणातील बदलाला तोंड देण्यासाठी किनारपट्टी मच्छिमार गावे विकसित करण्यासाठी भारत सरकारने २ कोटी रुपयाचा निधी जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या...

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात बैठक झाली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,...

राष्ट्रपती भवनातील ‘दरबार’ आणि ‘अशोक’ हॉलची नावं बदलली ; जाणून घ्या नवीन नावे

राष्ट्रपती भवनाताच्या आत असणाऱ्या प्रतिष्ठित असा ‘दरबार हॉल’ आणि ‘अशोक हॉल’ यांची नावे बदलण्यात आली आहेत. दरबार हॉलचे नाव आता गणतंत्र मंडप आणि अशोक हॉलचे...