Breaking News

“आम्ही आतमध्ये वैभव पाठवलाय गद्दार म्हणून बाहेर पडू नका”, रितेशने घेतली चांगलीच शाळा

'बिग बॉस मराठी' हा छोट्या पडद्यावरील रिअॅलीटी शो सर्वांचे चांगले मनोरंजन करत आहे. या शोने टीआरपीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या शोमधील दर शनिवारची...

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनने रचला इतिहास ; रितेशच्या ‘भाऊच्या धक्क्या’ने तोडले सर्व रेकॉर्ड्स

तो आला… अन् त्यानं जिंकलं, असं म्हटलं की डोळ्यासमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा होस्ट आणि महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश...

“…तर दीड हजारांचे तीन हजार होतील”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेची सध्या मोठी चर्चा सुरु आहे. याच योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु...

लाडकी बहीण योजनेत विरोधकांनी अनेक कारस्थानं केली. ही योजना बदनाम करण्याची एकही संधी सोडली नाही – उपमुख्यमंत्री फडणवीस

सध्या राज्यभर एक योजना चांगलीच गाजत आहे ' लाडकी बहीण योजना' ! या योजनेबाबत राज्य सरकारने कौतुकाने अनेक गोष्टी सांगितल्या तर विरोधकांनी कडाडून टीका केली....

आय.आय. एम. मुंबईच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे ठिय्या आंदोलन; जाणून घ्या काय आहे प्रकरण

देशभरात अतिशय प्रतिष्ठित मानली जाणारी भारतीय व्यवस्थापन संस्था- मुंबईच्या डायरेक्टर पदावर असलेल्या मनोजकुमार तिवारी यांच्यावर याच संस्थेत काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांनी गंभीर आरोप करीत केंद्रीय...

“कोणाला तिकीट द्यायचे आहे ते द्या पण त्याची घोषणा लवकर करा”, सुप्रिया सुळेंचं थेट मविआला आवाहन

महाविकास आघाडीच्या मुंबईतील मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवर बोलताना सत्ताधाऱ्यांवर टीका केली. विशेष म्हणजे...

“माझं बोलणं दिसतं, पण जरा स्वच्छता पाळा ना..” ; मंदिर समितीच्या सदस्यांना चांगलंच झापलं

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यातील माहेश्वरी मंदिरात दर्शनासाठी गेले. त्याठिकाणी प्रवेशद्वारावरील अस्वच्छता पाहून अजित पवार यांनी मंदिर समितीच्या सदस्यांना चांगलंच झापलं आहे. अजित पवार हे...

‘शूर आम्ही सरदार’…. ; पहा हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करुन देणाऱ्या मराठमोळ्या गाण्यांची यादी

15 ऑगस्ट 1747 रोजी भारत स्वतंत्र झाला. भारताच्या स्वातंत्र्याबरोबरच स्वातंत्र्यसैनिकांच्या हौतात्म्य यशस्वी ठरलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, अनेकांनी...

स्वातंत्र्य दिन विशेष : पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तीन रंगांची आकर्षक सजावट

आज देशभर स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष साजरा होताना दिसत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. आशताच आज करोडो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या...

इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे पैसा नसावा, यासारखे दुर्दैव नाही – खा. सुळे

इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे वेळ आणि पैसा नसावा यासारखे दुर्दैव नाही, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाबाबत खेद व्यक्त केला आहे. ऐतिहासिक वारसास्थळे...