kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

शिव सहकार सेनेची झाली महत्वाची बैठक ; पहा कोण कोण होते उपस्थित

शिव सहकार सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अनिल कदम व रायगड (दक्षिण) जिल्हा संपर्क संघटक दिलीप रघुनाथ कदम यांनी महाड विधानसभा…

Read More

स्वारगेट ते खडकवासला मेट्रो सेवा मंजूर केल्याबद्दल खा. सुळेंनी मानले शासनाचे आभार ; वाहतुक सुविधेसाठी २०१८ मध्येच केली होती मागणी

पर्यटनाच्या दृष्टीने सिंहगड पायथा, खडकवासला आदी परिसराचे महत्व लक्षात घेता खडकवासला ते स्वारगेट ही मेट्रो मार्गिका सुरु करावी अशी मागणी…

Read More

दुःखद बातमी ! अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड …

अभिनेते अतुल परचुरे यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन झाले आहे. बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकिर्द सुरु करणाऱ्या अतुल परचुरे यांना…

Read More

“टोलच्या आंदोलनाचं काय झालं? असं कुणी विचारलं तर…”, टोलमाफीनंतर राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर लहान मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या…

Read More

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झाली अँजिओप्लास्टी ?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एच एन रिलायन्स रुग्णालयातअँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याचे समोर…

Read More

‘लाडकी बहीण’ला काँग्रेसचं ‘महालक्ष्मी योजने’ने उत्तर, महिन्याला 2 हजार देणार

राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन राज्यातील महायुती सरकारकडून…

Read More

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले विविध महत्त्वाचे निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस…

Read More

दिल्लीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची महत्वाची बैठक; 6 प्रमुख नेत्यांची राहुल गांधींसोबत चर्चा

आज राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेत्यांची दिल्लीत महत्वाची बैठक होत आहे.…

Read More

मुंबई पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरली ; आणखी एका राजकीय व्यक्तीची हत्या

मुंबई पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबईत आणखी एका…

Read More

बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या, शरद पवारांनी केली होती राजीनाम्याची मागणी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं प्रत्युत्तर

मुंबईत बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. मुंबईतल्या वांद्रे या ठिकाणी ही घटना शनिवारी रात्री ९ च्या दरम्यान घडली. बाबा…

Read More