Month: October 2024

मुंबईच्या आकाशात पसरली धुरक्याची चादर, दक्षिण मुंबईत धुळीच्या कणांचे साम्राज्य

मान्सून परतत असतानाच मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषणाने डोके वर काढले आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच मुलुंड आणि आसपासच्या परिसरासह दक्षिण मुंबईतील कुलाबा आणि लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर धुळीचे कण दिसल्याचे पर्यावरण…

भिवंडीत तेलगळतीमुळे कापड डाईंग कंपनीत मोठा स्फोट, भीषण आगीमुळे कोट्यवधींच नुकसान

भिवंडी येथील बालाजीनगर परिसरातील तपस्या डाईंग कंपनीत बुधवारी रात्री भीषण आग लागली. कंपनीच्या बॉयलरमध्ये तेल गळती झाल्याने मोठा स्फोट होऊन ही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी…

निलेश राणे लवकरच शिवसेनेत परतणार?

तब्बल 19 वर्षांनी नारायण राणेंचे चिरंजीवर निलेश राणे शिवसेनेत परतण्याची शक्यता आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी निलेश राणे आग्रही आहेत. मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ…

नवरात्री २०२४ : जाणून घ्या घटस्थापनेसाठी शुभ वेळ कोणती

नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एका शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली जाते. आणि त्यानंतर संपूर्ण 9 दिवस दुर्गेच्या 9 वेगवेगळ्या रूपांची…

महाविकास आघाडीचा मुंबईतील 36 पैकी 23 जागांचा तिढा सुटला ? 13 जागा कुणाच्या वाट्याला जाणार ??

विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची मॅथेथॉन बैठका सुरू आहेत. त्यामधील मुंबईतील जागांवर चर्चा करण्यात आली. आता समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईतील 36 जागांपैकी 23 जागांचा तिढा सुटला असून शिवसेना ठाकरे…

गोविंदावर गोळी चुकून फायर झाली की कोणी झाडली?

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदाची प्रकृती आता ठीक आहे. मुलगी टीनाने वडिलांबाबत अपडेट दिली आहे. ती म्हणाली की, ते आता पूर्णपणे बरी आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहा. दरम्यान, गोविंदाची भाची आरती…

मोठी बातमी ! बदलापूर बलात्कार प्रकरणामधील शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक

बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. अखेर पोलिसांनी बदलापूर प्रकरणामधील सहआरोपी करून गुन्हा दाखल करण्यात आलेले त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात गुन्हा घडल्यापासून…

“महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस..”, गांधी जयंतीच्या शुभेच्छा देताना काय म्हणाले राज ठाकरे?

आज महात्मा गांधी यांची जयंती आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच सोशल मीडियावरुनही शुभेच्छा दिल्या जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज…

लाडक्या बहिणींसाठी आता ‘मुख्यमंत्री सुरक्षित बहीण’ योजना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून दीड हजार रुपये मिळत आहेत. ते पैसे बाजारपेठेत येत असल्याने अर्थव्यवस्था मोठी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाच ट्रिलियन डॉलरचे व आपल्या राज्याचे एक ट्रिलियन…

अंबानी पितापुत्र ताफ्यासह ‘मातोश्री’वर, तेजस ठाकरेची हजेरी , दोन तास झाली बैठक

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी काल रात्री आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुकेश अंबानी यांनी आधी सुपुत्र अनंत अंबानी यांच्यासह ‘मातोश्री’ निवासस्थानी जात उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’…