kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

साहित्यिकांनो राजकारण्यांचे कान धरून त्यांना समजवा! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे आवाहन

दिल्ली येथे होत असलेल्या आगामी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी (दि.७) सकाळी…

Read More

कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन घरातल्या पाळीव प्राण्यांबद्दल आणि आपली नात नव्या नवेली नंदाच्या ‘एल्फी’बद्दल सांगणार!

महानायक अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनाने नटलेला ‘कौन बनेगा करोडपती’चा 16 वा सीझन त्यातील आकर्षक गेमप्ले आणि हृदयस्पर्शी क्षणांनी प्रेक्षकांचे मनोरंजन…

Read More

मंगळ ग्रह कर्क राशीत जाणार; दिवाळीच्या आधीच या ३ राशींची भरपूर कमाई होणार

ग्रहांचा सेनापती मंगळ आत्मविश्वास, धैर्य, शौर्य, सामर्थ्य, भाऊ, जमीन, विवाह यांचा स्वामी आहे. मंगळ जेव्हा जेव्हा भ्रमण करतो, तेव्हा त्याचा…

Read More

पाकिस्तानच्या कराचीत स्फोटामुळे चिनी कामगारांचा मृत्यू; चीनच्या निवेदनात रोख कोणावर?

पाकिस्तानच्या कराची विमानतळाबाहेर रविवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोन चिनी कामगार ठार झाले आहेत, तर आठजण जखमी आहेत, असं…

Read More

पहा ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाणसाठी जिनिलिया वहिनीची खास पोस्ट

फक्त दोन टी-शर्ट आणि तुटलेली चप्पल घालून ‘बिग बॉस मराठी 5’मध्ये एण्ट्री करणारा सूरज चव्हाण आता या सिझनचा विजेता ठरला…

Read More

बापरे ! नितीन गडकरींनी दिली होती धमकी ?

कोणाचाही मुलाहिजा न बाळगता रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे नेते नितीन गडकरी हे कायमच चर्चेत असतात. आतादेखील ते अशाच एका…

Read More

मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?:मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली पदाधिकाऱ्यांची शाळा

मराठी माणसासाठी आणि भाषेसाठी लढणारा पक्ष म्हणून मनसेची ओळख आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आपण बिनशर्त पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र…

Read More

आमचे आई बाबा कुठे कष्ट करतात?

आजकाल मुलांना प्रत्येक स्तरातून,माध्यमातून व्याख्यान,समुपदेशन ,माहितीपट दाखविले जातात ,जेणेकरून मुलांना आपल्या भोवतीच्या जगात काय चाललय ,कसे वागले पाहिजे ,काय केले…

Read More

घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शरद पवार राष्ट्रवादी पक्षातून अॅङ अमोल मातेले यांच्या उमेदवारीसाठी होतीये मागणी

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मुंबईतील मिळालेले यश हे पक्ष आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारे ठरले आहे. आता विधानसभा निवडणूकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी…

Read More

“महाराष्ट्राचे राजकारण खूप वेगाने बदलतंय, पत्रकारांनो अलर्ट राहा, नाहीतर धावपळ होईल” ; नीलम गोऱ्हे यांनी सूचक वक्तव्य

शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सोलापुरात केलेल्या सूचक वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.…

Read More