Month: October 2024

दिवाळीपूर्वी लक्ष्मी नारायण योग, या ४ राशीच्या लोकांसाठी ठरणार लाभदायक

ज्योतिषीय गणनेनुसार बुध ग्रह दिवाळीपूर्वी २९ ऑक्टोबरला वृश्चिक राशीत प्रवेश करेल. प्रेम आणि समृद्धी देणारा शुक्र या राशीत आहे. बुधाच्या गोचरानंतर हे दोन्ही ग्रह लक्ष्मी नारायण योग तयार करतात. या…

आठवण

लहानपणी सुरांनी समृद्धअसे काही ऐकायला मिळणं, म्हणजे पर्वणीच.यात कलाकार मंडळींचाआणि दूरदर्शन चां मोलाचा वाटा आहे. काही मालिकांचे शिर्षकगीत तर कायम स्मरणात राहतीलत्यातील एक मालिका म्हणजे आभाळमाया.घराघरात लोकप्रिय असलेली मालिकाअजूनही कितिदातरी…

राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा जाहिरनामा समिती जाहीर ;अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील तर निमंत्रक म्हणून आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड…

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा समिती स्थापन केली असून अध्यक्षपदी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची तर निमंत्रक म्हणून पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी…

पुणेकरांना अनुभवता येणार फ्रान्सच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा`रोझेओ’ (RoZéO) हा चित्तथरारक एअर शो !

दी फ्रेंच इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया, अलायन्स फ्राँसेज नेटवर्कच्या साथीने पुणेकरांसाठी एक चित्तथरारक अनुभव देणारा ‘rozeo’ (रोझेओ) हवाई शो घेऊन आले आहेत. विशेष म्हणजे फ्रेंच संस्कृतीची झलक दाखविणाऱ्या या हवाई शो…

झारखंडमध्ये भाजपाची ६६ जणांची पहिली यादी जाहीर ; ‘या’ नेत्यांना दिली उमेदवारी

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेत्यांच्या दिल्लीत बैठका सुरु आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटप कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता…

‘आभाळमाया’,’वादळवाट’चे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन

आभाळमाया, वादळवाट यांसारख्या मालिकांच्या शीर्षकगीतांना आकार देणारे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन झालं आहे. मंगेश कुलकर्णी यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. अनेक वर्षांनंतरही मंगेश कुलकर्णी यांनी लिहिलेली…

सलमान खान याला वाचवण्यासाठी मैदानात उतरलेल्या सलीम खान यांना बिश्नोई महासभेचा करारा जबाब

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची बिश्नोई गँगने हत्या केल्यानंतर सलमान खान याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सलमान खान याला विविध मार्गाने धमक्या मिळत आहेत. तर पोलिस तपासात…

दिवाळीच्या कामात पार्लरसाठी वेळच नाही? मग घरच्या घरी १० मिनिटांत मिळवा फेशिअल ग्लो

प्रत्येक स्त्रीला तिची त्वचा नेहमीच सुंदर दिसावी असे वाटते. पार्लरच्या उपायांपेक्षा घरगुती उपचारांमुळे त्वचा अधिक चमकदार होऊ शकते. दिवाळीच्या खास प्रसंगी सर्व महिलांना चेहऱ्यावर चमक हवी असते. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर…

अभिनेते अतुल परचुरेंच्या निधनानं नरेंद्र मोदीही हळहळले, पत्र पाठवून केलं कुटुंबाचं सांत्वन

लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधाननं अवघी मराठी सिनेइंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर करत शोक व्यक्त केला. अनेक राजकीय नेत्यांनाही अतुल यांना श्रद्धांजली वाहिली.…

जांभवडे गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपला रामराम ; भाजप कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुडाळ तालुक्यातील जाभंवडे गावामधील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला…