Month: October 2024

हमासचा म्होरक्या याह्या सिनवार इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार ; याह्या सिनवारला ‘कसाई’ का म्हटलं जायचं ?? नक्की कोण होता तो ??

अनेक दिवसांपासून इस्रायलमधील हमासचे हल्ले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं गाझा पट्टीत केलेल्या हवाई कारवाया या संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर हे युद्ध चिंतेचा विषय ठरलं आहे.…

इंडियन आयडॉल 15: स्नेहा शंकरची निवड-नेपोटिझम की अस्सल प्रतिभा?

भारताचा अत्यंत लाडका गायन रियालिटी शो इंडियन आयडॉल आपला 15 वा सीझन घेऊन, देशातले अनोखे आवाज घेऊन सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर परत येत आहे. ऑडिशनमध्ये असामान्य गान प्रतिभा लाभलेले अनेक स्पर्धक…

मुलींना आश्रमात बंदी बनविण्याच्या प्रकरणात सदगुरू जग्गी वासुदेव यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

‘सद्गुरू’ जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाऊंडेशन’च्या कोइम्बतूर आश्रमात दोन बहि‍णींना बळजबरीने डांबून ठेवल्याबद्दल त्यांच्या वडिलांनी हेबियस कॉर्पस याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली होती. यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने पोलिसांना आश्रमाची…

आदित्य ठाकरेंचा मावसभाऊ निवडणुकीच्या रिंगणात ???

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. एकीकडे कोणाची सत्ता राज्यात येणार ही चर्चा आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री कोण होईल याचीही चर्चा सुरु आहे. येत्या…

भाजप ग्रामपंचायत सदस्य कृष्णा माडखोलकरांसह पेंडूर ग्रामस्थांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश ; आ. वैभव नाईक यांनी बांधले शिवबंधन

कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील पेंडुर गावामधील भाजप ग्रामपंचायत सदस्य कृष्णा माडखोलकरांसह पेंडुर-चरीवाडी मधील ग्रामस्थ व युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.…

इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा, विधानसभाही लढणार आणि लोकसभेची पोटनिवडणूकही लढणार

एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मोठी घोषणा केली आहे. इम्तियाज जलील नांदेडमधून लोकसभा पोट निवडणूक लढवणार आहेत. तर विधानसभा निवडणूक छत्रपती संभाजीनगरमधून लढणार आहेत. एबीपी माझाशी बोलताना इम्तियाज जलील यांनी…

70 शूटर्सला सलमान खानच्या हालचालींकडे लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं., पाकिस्तानी शस्त्रे आणि… शूटर सुखाचा धक्कादायक खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. अनेकदा गुंड लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला धमकी दिली आहे. तसेच लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान…

शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक ; उमेदवार ठरले , एबी फॉर्मही दिले ?

आज आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक संपन्न झाली. यावेळी पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव…

सतिश चव्हाण यांचे वक्तव्य पक्षहिताला बाधा आणणारे आहेच शिवाय महायुतीच्या कार्यप्रणालीला बाधा आणणारे असल्याने आज किंवा उद्या कारवाई करणार – सुनिल तटकरे

पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांने असे वक्तव्य करणे हे पक्षहिताला बाधा आणणारे आहेच शिवाय महायुतीच्या कार्यप्रणालीला बाधा आणणारे आहे. त्यामुळे व्यक्ती किती मोठी असली तरी आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत कारवाई ही केली…

मुंबईतील तब्बल १,०८० एकर जमीन सरकारने फुकटात अदानींच्या घशात घातली ; आदित्य ठाकरे यांची महायुतीवर टीका

एवढी वर्षे प्रयत्न करूनही त्यांना मुंबई गुजरातला जोडता आली नाही. ते मुंबईकरांना विकत घेऊ शकत नाहीत. त्यामुळे जोरजबरदस्तीने आणि दादागिरी करून मुंबईच्या जमिनी अदानींना दिल्या जात आहेत. अशाप्रकारे मुंबईतील तब्बल…