Breaking News

तामिळनाडूमध्ये खासगी रुग्णालयाला भीषण आग; अल्पवयीन मुलासह ६ जणांचा मृत्यू

तामिळनाडूमधील एका खाजगी रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत एका अल्पवयीन मुलासह किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना तामिळनाडूतील डिंडीगुल जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशिरा घडली....

2029 पर्यंत मोदी पंतप्रधान राहतील का?; शरद पवारांचं नाव घेत राऊतांचा सवाल

2025 पर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान राहतील का? हा माझा प्रश्न आहे. या देशामध्ये लोकशाही, स्वातंत्र्य पूर्णपणे मोडून उद्ध्वस्त करण्याच्या योजना नरेंद्र मोदी यांच्या आहेत. त्याच्यातलीच...

डी गुकेश बनला वर्ल्ड चॅम्पियन!

भारताचा बुद्धिबळपटू डी मुकेश याने बुद्धिबळातील वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. डी मुकेश हा वर्ल्ड चॅम्पियन बनणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरला आहे. विश्वनाथ...

मंदिर-मशीद वादामध्ये खोदकाम, सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, सरकारला दिला आदेश

सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी पूजा स्थळ अधिनियम 1991 विरोधातील याचिकेवर सुनावणी झाली. मुख्य न्यायाधीश (CJI) संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. या...

“CID हा भारतातील सर्वात जास्त काळ चाललेल्या TV शोज पैकी एक आहे, कारण, तो नेहमी काळाच्या पुढे असायचा”: अभिनेते दयानंद शेट्टी

गुन्ह्याचा आणि गुन्हेगारांचा शोध घेणारा अत्यंत लोकप्रिय झालेला CID हा शो सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वर 21 डिसेंबर 2024 पासून पुनरागमन करण्यास सज्ज आहे. दर शनिवारी...

रत्नागिरीत वायूगळती ; अनेक विद्यार्थ्यांना त्रास, रुग्णांना जिल्हा शासकीय आणि खासगी रुग्णालयात हलवलं

रत्नागिरी जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. जिंदाल कंपनीमधून वायुगळती झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जयगड येथील नांदीवडे माध्यमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना...

दिल्लीत येण्या-जाण्यासाठी अजित पवार यांची सोय…संजय राऊत यांनी नेमके काय म्हटले?

शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतून महायुती सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. राज्यात मंत्रिमंडळ अजूनही तयार होत नाही, त्याबद्दल जोरदार...

फडणवीस, अजित पवार दिल्लीला गेले, पण एकनाथ शिंदे मुंबईतच! मंत्रिमंडळ कसं ठरणार?

विधानसभेचा निकाल लागून २० दिवस उलटल्यानंतरही अद्याप राज्यात मंत्रिमंडळाची आकाराला आलेलं नाही. काही महत्त्वाची खाती व काही मंत्र्यांच्या नावावरून वाद असल्यानं हा खोळंबा सुरू आहे....

‘ही’ भारतीय ट्रेन पाकिस्तानात का उभी आहे ??

भारत आणि पाकिस्तानात जेव्हा साल १९७१ मध्ये तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि झुल्फीकार अली भुट्टो यांच्यात सिमला करार झाला होता. तेव्हा समझौता एक्सप्रेसची पायाभरणी झाली...

जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विधानांवर कठोर कारवाईची मागणी-ॲड.अमोल मातेले

महाराष्ट्राच्या सामाजिक सौहार्दाला बाधा आणणाऱ्या व शांततापूर्ण वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या जाहीर विधानांमुळे राज्यात असंतोषाची ठिणगी...