Month: January 2025

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी माजी खासदार आनंद परांजपे यांची निवड;प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी दिले निवडीचे पत्र…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी माजी खासदार आनंद परांजपे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या मान्यतेने…

टीम इंडियाचा विजयी चौकार, पाकिस्तानला 5 विकेट्सने लोळवलं

भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने टी 20 चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयी चौकार लगावला आहे. टीम इंडियाने विक्रांत केणी याच्या नेतृत्वात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने या विजयासह…

सैफच्या घरातील जिन्यावरुन पळताना दिसला आरोपी

अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी हल्ला करण्यात आला आहे. गुरुवारी पहाटे वांद्रेमधील सैफच्या राहत्या अपार्टमेंटमध्ये हा हल्ला झाला. या हल्लेखोराचं फुटेज समोर आलं आहे. यात हा हल्लेखोर स्पष्ट…

अभिनेते सैफ अली खानवर हल्ला, बाबा सिद्दीकींची हत्या अन्…; वांद्रे परिसर हिट-लिस्टवर?

बॉलिवूड अभिनेते सैफ अली खानच्या वांद्र्यातील घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला असून यात सैफ अली खान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ६ वार करण्यात आले. या हल्ल्यात…

प्रेमाचा इफेक्ट असणारी, मनातली स्पेशल गोष्ट; ’प्रेमाची गोष्ट २’ जून २०२५ मध्ये होणार प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेल्या प्रेमकथांची निर्मिती करणाऱ्या एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने मकर संक्रांतीच्या निमित्ताने आणखी एका नवीन प्रेमकथेची घोषणा केली आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’, ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’, ‘प्रेमाची गोष्ट’, आणि ‘ती सध्या काय…

महाकुंभमेळ्यातील ‘सर्वात सुंदर साध्वी’ हर्षा रिछारिया

सध्या महाकुंभातील एका साध्वीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. युजर्सनी तिला कुंभमेळ्यातील ‘सर्वात सुंदर साध्वी’ म्हणून टॅग दिला आहे. या साध्वीचे नाव हर्षा रिछारिया आहे. जी…

मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात ; तीन जणांचा जागीच मृत्यू

मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले…

मकर संक्रांतीला कोणत्या राज्यात काय खाल्ले जाते?

वर्ष सुरू होताच, मकर संक्रांतीसारखा मोठा सण येतो. हा सण केवळ महाराष्ट्रा, पंजाब, गुजरात, बंगालातच नाही तर जम्मूमध्येही एका अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. हा सण कापणीच्या हंगामाची सुरुवात दर्शवितो…

प्राचीन ते आधुनिक योगाची प्रात्यक्षिके करीत १२०० विद्यार्थी करणार योगाचा विश्वविक्रम

विद्यार्थ्यांना लहान वयातच योगाची गोडी लागावी आणि त्यातून ते शारीरिकदृष्ट्या सुदृढ व बौद्धिकदृष्ट्या उन्नत व्हावे, या उद्देशाने डीईएस माध्यमिक शाळेत गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. या वेळेस…

24 ते 27 जानेवारी दरम्यान एम्प्रेस गार्डन येथे सर्वात मोठा फुलांचा शो ; डॉ. सुहास दिवस यांचे हस्ते उद्घाटन

पुणे. एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन अ‍ॅग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया करते आणि दरवर्षी जानेवारीमध्ये एम्प्रेस गार्डनमध्ये फ्लॉवर शो आयोजित केला जातो. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही 24 ते 27 जानेवारी दरम्यान पुण्यातील…