राहुल गांधींचा अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले ….
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शनिवारी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर केला. यात मध्यमवर्गाला मोठी भेट देत १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्तिकर शून्य करण्यासारखी मोठी...