Month: February 2025

विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवायचा की केवळ पाहणी दौऱ्यांचे शो-बाजी करायची? ॲड. अमोल मातेले

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविद्यालयीन शिक्षणातील मुलींसाठी मोफत शिक्षण योजनेच्या अंमलबजावणीसाठी शंभर महाविद्यालयांना अचानक भेट देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऐकून प्रथमदर्शनी वाटते की, आता शिक्षण…

मुंबईत न्यू इंडिया बँक घोटाळ्यावरुन संजय राऊत यांचा मोठा आरोप

“आकाचा आका हे शब्द भारतीय जनता पार्टीने आणले, आम्ही आणले नाहीत. बावनकुळे आणि फडणवीस यांनी सांगावं, धस यांच्याशी आमचा काही संबंध नाही. धस यांना तेव्हाच थांबवलं पाहिजे होतं. तेव्हा त्यांना…

मोठी बातमी ! भरत जाधवांनी उचललं टोकाचं पाऊल, नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू

नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांचा विष पिऊन स्वत:चा जीव संपवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच भाजपचे माजी नगरसेवक भरत…

अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, नाशिकवरुन काल तातडीने पुण्याला रवाना!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. अजित पवारांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम दौरे रद्द झाले असल्याची माहिती…

नवी दिल्ली रेल्वे स्थानकात त्या दोन तासात काय घडलं ?

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा १८ झाला असून त्यात ११ महिला व पाच मुलांचा समावेश आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार…

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये तिसऱ्या दिवशी मोठी वाढ

‘छावा’ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता होती. अखेर शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) हा चित्रपट जगभरात रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांना तुफान प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा…

वालावलकरांचो थोरलो जावई! अंकिता अडकली लग्नाच्या बेडीत; लग्नाचे फोटो शेअर करत…

‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरच्या घरी गेल्या काही दिवसांपासून लगीनघाई सुरू होती. साखरपुडा, मेहंदी, संगीत, हळद असे लग्नाआधीचे सगळे विधी पार पडल्यावर अंकिता वालावलकर व कुणाल भगत यांचा लग्नसोहळा कोकणात…

अयोध्या पोळ यांच्या चित्रा वाघ यांना हटके शुभेच्छा ; सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचा आज वाढदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी त्यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सर्वत्र याची…

जीबीएसची लागण पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

पुण्यासाह राज्यात जीबीएस आजाराने थैमान घातले आहे. या आजारमुळे आता पर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० पेक्षा अधिक रुग्ण असून यातील काही जणांची स्थिती चिंताजनक आहे. हा आजार…

“फक्त दोन तास ईडी हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील”; संजय राऊत यांचा हल्लाबोल

फक्त दोन तासांसाठी ईडी आणि सीबीआय आमच्या हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद…