Month: February 2025

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित ‘तरंग २०२५’मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी !

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित ‘तरंग २०२५’ या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि…

राजस्थान येथील भारत – पाक सीमा लगत असणाऱ्या श्री तनोट राय माता मंदिर येथे साजरी होणार यंदा शिवजयंती…..

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास महाराष्ट्र राज्यातील शिवप्रेमींना माहित व्हावाच पण देशभरातील शिवप्रेमींना माहीत व्हावा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा आपल्या देशातील सैनिकांना मिळावी त्यामुळे सीमा…

‘दाढीवाल्याने उध्वस्त केली महाविकास आघाडी…’, एकनाथ शिंदेंची फटकेबाजी, ठाकरेंवर हल्ला

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर नागरीकांचे आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज रत्नागिरीमध्ये जाहीर सभा होत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत, रामदास कदम आदी नेत्यांची या सभेला उपस्थिती होती. यावेळी बोलताना…

महाकुंभमध्ये पुन्हा आगीचे तांडव, कल्पवासींचे तंबू जळून खाक, अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना

महाकुंभ मेळाव्यात संकटाची मालिका थांबायचे नावच घेत नसल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभात पुन्हा आग लागल्याचे वृत्त आहे. ही आग सेक्टर १९ च्या तंबूंना लागली आहे. येथे कल्पवासी…

राज्य सरकारची रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मोठी घोषणा !!

राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. 65 वर्ष वयोगटातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना एकरकमी 10,000 रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली आहे. नव्याने सुरू झालेल्या…

वर्ष अखेरीस सोनं 1 लाखांवर पोहोचणार का?

सोन्याचा भाव कडाडल्यामुळे सोन्याची झळाळी वाढली असतानाच सर्वसामान्य नागरिक, गुंतवणूकदारांना अनेक प्रश्न पडत आहेत. सोन्याच्या भावातील तेजीसंदर्भात त्यांच्या मनात अनेक शंका आहेत. सोन्याच्या भावाशी निगडित विविध मुद्द्यांबद्दल जाणून घेऊया. डोनाल्ड…

मुंबईकरांनो ‘या’ लक्षणांना हलक्यात घेऊ नका! लगेच डॉक्टर गाठा, महापालिकेने केलं आवाहन

कोरोनानंतर आता आणखी एका संसर्गजन्य आजाराने डोकं वर काढलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कन्‍जक्‍टीव्‍हायटीस म्हणजेच डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. ही रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सर्व सरकारी…

अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ, ‘शीशमहल’ प्रकरणी CVC चे चौकशीचे आदेश

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या पराभवानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढतानाच दिसत आहेत. केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) अरविंद केजरीवाल याचे सरकारी निवास्थान राहिलेल्या ६, फ्लॅगस्टाफ रोडवरील बंगल्यातील पुनर्बांधणीसाठी…

धस-मुंडे भेटीच्या बातम्या वाचून धक्का बसला : सुप्रिया सुळे

सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीच्या बातम्या वाचून धक्काच बसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. भ्रष्टाचार, वसुली यासारख्या अनेक गोष्टी घडल्या, पण राज्य…

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ या आगामी ऐतिहासिक मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका करणार

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ या आगामी ऐतिहासिक मालिकेच्या माध्यमातून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन धैर्य, नेतृत्त्व आणि वारशाची एक असामान्य कहाणी पडद्यावर जिवंत करणार आहे. या भव्य मालिकेत एक बाल राजा –…