Month: March 2025

संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराड याच्याकडे तीन आयफोन ; पोलिसांनी डेटा रिकव्हर करताच सत्य समोर आलं

सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रातून आणखी एक महत्त्वाची…

धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर एक जबाबदार राजकीय नेता म्हणून राजीनामा दिला – सुनिल तटकरे

धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी संबंध नाही आणि असे तपासात समोर आलेले नाही मात्र नैतिकतेच्या मुद्द्यावर एक जबाबदार राजकीय…

“…तर औरंगजेबाच्या कबरीशेजारी अबू आझमींसाठी कबर खोदून ठेवू’’, नितेश राणेंचा इशारा

मुघल बादशाहा औरंगजेब हा चांगला प्रशासक होता, असं म्हणत त्याचं कौतुक करणाऱ्या अबू आझमी यांच्यावर भाजपा आमदार आणि राज्य सरकारमधील…

भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय ; ४ विकेट्सने मोठा विजय मिळवत अंतिम फेरीत मारली धडक !

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. दुबईत खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा…

मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून…

मोठी बातमी! अखेर धनंजय मुंडेंनी दिला राजीनामा

गेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. बीडच्या मस्साजोग येथील…

अग्रसेन भगवान चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने १५ मार्च रोजी भव्य बिगर हुंडा सामूहिक विवाह सोहळा ; रतनलाल गोयल, राजेश अग्रवाल यांची पत्रकार परिषदेत माहिती

अग्रसेन भगवान चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने दि. १५ मार्च २०२५ रोजी गरीब कुटुंबातील २५ जोडप्यांचा बिगर हुंडा सामूहिक विवाह सोहळा आयोजित…

जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनात नौटंकी करण्याऐवजी त्यांच्या खासदारांनी लोकसभेच्या अधिवेशनात परराष्ट्र मंत्र्यांसमोर निषेध नोंदवावा – आनंद परांजपे

जितेंद्र आव्हाड यांनी परराष्ट्र धोरणावर राज्याच्या विधानभवनात नौटंकी करण्याऐवजी लोकसभेच्या अधिवेशनात त्यांच्या खासदारांनी परराष्ट्र मंत्र्यांसमोर बेड्या घालून करावी असा जोरदार…

वाल्मीक कराडवरील खंडणीच्या गुन्ह्यातील दोन कलमे वगळण्याची मेहरबानी सीआयडीने का दाखवली आहे; खा. सुप्रिया सुळेंनी प्रश्न विचारत व्यक्त केला संताप

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडीने नुकतेच न्यायालयात याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले. मात्र सीआयडीने टोळीचा…