अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे. परंतू घरगुती गणपतीचे विसर्जन दीड दिवस, पाच आणि सात दिवसात देखील केले जाते. आता पंचागानूसार ५ व्या,७ व्या दिवसाच्या विसर्जनाचा मुहूर्त काय हे आपण पाहूयात..कारण ज्याप्रकारे गणपतीची प्रतिष्ठापना मुहूर्तावर होते तसे त्याचे विसर्जन देखील शुभ मुहूर्तावर केले जाते. यामुळे बाप्पााच्या पूजेचे संपूर्ण फळ मिळत असते आणि शुभ कार्य संपन्न होते.

५ व्या दिवसाचा गणेश विसर्जनाचा मुहूर्त २०२४

प्रातः मुहूर्त (शुभ) – सकाळी १०:४४ वा. – दुपारी १२:१७ वा.

अपराह्न मुहूर्त (चर, लाभ) – दुपारी ०३:२४ वा. – सायंकाळी ०६:३१ वा.

सायाह्न मुहूर्त (शुभ, अमृत, चर ) – रात्री ०७:५७– प्रात: ००:१८, दि. १२ सप्टेंबर

उषाकाल मुहूर्त (लाभ) – सकाळी ०३:११ – सकाळी ०४:३८, दि.१२ सप्टेंबर

७ व्या दिवसाचा गणेश विसर्जनाचा मुहूर्त २०२४

प्रातः मुहूर्त (चर, लाभ, अमृत) – सकाळी ०६:०५ – सकाळी १०:४४ वा.

अपराह्न मुहूर्त ( चर ) – सायंकाळी ०४:५५ – सायंकाळी ०६:२८ वा.

अपराह्न मुहूर्त ( शुभ ) – दुपारी १२:१७ – दुपारी ०१:५० वा.

रात्रि मुहूर्त (लाभ ) – रात्री ०९:२३ – रात्री १०:५० वा.

रात्रि मुहूर्त ( शुभ, अमृत, चर ) – प्रात: १२:१७ – सकाळी ०४:३८ , दि. १४ सप्टेंबर

अनंत चतुर्दशी पर गणेश विसर्जन मुहूर्त

प्रातः मुहूर्त (चर, लाभ, अमृत) – सकाळी ०९:११ वा. – दुपारी ०१:४७ वा.

अपराह्न मुहूर्त (शुभ) -दुपारी ०३:१९ वा. – सायंकाळी ०४:५१ वा.

सायाह्न मुहूर्त (लाभ) – रात्री ०७:५१ वा.- रात्री ०९:१९ वा.

रात्रि मुहूर्त (शुभ, अमृत, चर) – रात्री १०:४७ वा. – सकाळी ०३: १२ वा., दि.१८ सप्टेंबर