Breaking News

भाजपाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना तिकीट!

महायुतीतल्या नेत्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सोडवण्यात यश मिळवलं आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. मात्र शिंदे...

ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांचा८१वा वाढदिवस उत्साहात साजरा

ज्येष्ठ कवी व वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त हॉटेल तरवडे क्लर्क्स इन येथे झालेल्या कौटुंबिक समारंभात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, निर्माता दिग्दर्शक नागराज...

कर्ज फेडायला करावं लागतं बाबा..; अभिनेत्री प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

मराठमोळी अभिनेत्री आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाची सूत्रसंचालिका प्राजक्ता माळीने नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून त्यावर लिहिलेल्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं...

शाहू छत्रपती यांच्या नावाने २९७.३८ कोटी रुपयांची संपत्ती

कोल्हापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू शहाजी छत्रपती यांच्या नावे स्थावर व जंगम अशी मिळून २९७ कोटी ३८ लाख ०८ हजार रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी...

देशात इंडिया आघाडीला 305 जागा मिळतील ; संजय राऊतांचा दावा

“परिवर्तनाची सुरुवात विदर्भातून होते. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आम्ही त्याकडे महाविकास आघाडी म्हणून पाहतो. रामटेकला आमचा उमेदवार नाही, पण आमचे लोक कामाला लागलेत. हळूहळू...

अखेर मी वैतागून निर्मात्यांना म्हटलं की एकतर त्याला निवडा किंवा मला ; ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सोडण्यामागचं कारण

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाने आतापर्यंत 20 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री अंकिता लोखंडेनंही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. मे 2021 मध्ये या...

एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी ; धमकीचे कारण अद्याप अस्पष्ट

एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांना आतापर्यंत धमकीचे चार ते पाच...

रामनवमी २०२४ : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक!

यंदाची रामनवमी अत्यंत खास आहे. कारण, गेल्या ५०० वर्षांचा वनवास संपून भगवान राम अयोध्येच्या मंदिरात २२ जानेवारी रोजी विराजमान झाला. त्यामुळे हा दिवस रामभक्तांसाठी अत्यंत...

मविआच्या प्रचाराची तोफ गुरुवारी धडाडणार; पुणे, बारामती व शिरूरचे उमेदवार एकत्रितपणे अर्ज दाखल करणार

महाविकास आघाडीचेपुणे, बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गुरुवारी (दि. १८) एकत्रितपणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापासून थोडे...

भारतातली लोकशाही संपवण्याचा प्रयत्न इंदिरा गांधींनी केला होता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतातली लोकशाही संपवण्याचा प्रयत्न इंदिरा गांधींनी केला होता, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. इंदिरा गांधींनी विरोधी पक्षांच्या लाखो नेते-कार्यकर्त्यांना दोन वर्षांपर्यंत तुरुंगात ठेवले....