Author: kshitijmagazineandnews

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आरएसएसबद्दल केल्या भावना व्यक्त

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेनं ९९ वर्ष पूर्ण केली असून, हे शंभरावं वर्ष सुरू आहे. यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरएसएसबद्दचं आतापर्यंतच्या कार्याबद्दल कौतुक केले. ‘आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा…

“माझे भाऊ.. धनू भाऊ”, मुंडे भाऊ बहीण १२ वर्षांनी एकत्र आले आणि ..

राज्यातील विधानसभा निवडणुकांची लवकरच घोषणा होणार आहे. त्यातच आज दसऱ्यानिमित्त अनेक राजकीय नेत्यांकडून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा नुकताच पार पाडला. दरवर्षीप्रमाणे…

बिग बॉसची ट्रॉफी अजितदादांच्या हातात; सुरज चव्हाण आणि अजित पवारांची भेट चर्चेत !

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त कार्यक्रम म्हणून बिग बॉस मराठीला ओळखले जाते. बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व नुकतंच पार पडले. बारामतीचा सूरज चव्हाण हा यंदाच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला.…

विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर सुबोध भावेंच्या संगीतमय चित्रपटाची घोषणा

आज विजयादशमी ! आजचा मुहूर्त हा शुभकार्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. याचेच औचित्य साधून अभिनेते सुबोध भावे यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाचे नाव ‘संगीत मानापमान’ असून नावावरूनच हा…

मोठी बातमी ! दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातील ५५ हजार होमगार्ड्सना मिळालं मोठं गिफ्ट, मानधन दुपट्टीने वाढलं; गृहमंत्री फडणवीसांची घोषणा

राज्यातील ५५ हजार होमगार्ड्सना सरकारने दसऱ्याचं मोठं गिफ्ट दिलं आहे. होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील घोषणा केली…

“दसऱ्याच्या निमित्ताने दोन शब्द बोलावेसे वाटले म्हणून मी बोलतोय…”; राज ठाकरे यांनी राजकारणावर साधला निशाणा

विजया दशमीनिमित्त पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पॉडकास्टवरून संवाद साधला आहे. “दसऱ्याच्या निमित्ताने दोन शब्द बोलावेसे वाटले म्हणून मी बोलतोय… पण खरं तरी ही निवडणूक या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदारांनी…

“देशात कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्ये अचानक वाढ”; सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शनिवारी ९९ वर्ष पूर्ण झाले व संघाने शताब्दी वर्षात पदार्पण केले. रेशीमबाग येथे शनिवारी विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे नागपुरात पाऊस…

टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा यांच्याबद्दल ‘हे’ माहित आहे का ?

उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या नवीन अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. नोएल (६७) हे…

मोठी बातमी ! नवनीत राणा यांना धमकीचे पत्र

आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना धमकीचे पत्र आले आहे. हे पत्र आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. नवनीत राणा यांना आलेल्या धमकीच्या…

निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर

नोबेल पुरस्कार समितीने केलेल्या पोस्टनुसार यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला देण्यात आला आहे. या संस्थेनं हिरोशिमा आणि नागासाकीतील अणूबॉम्ब पीडितांसाठी मोठं काम केलं आहे. जग हे…