Breaking News

घाटकोपर (पश्चिम) मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा दावा ; ॲड. अमोल मातेले यांनी पक्षाकडे मागितली उमेदवारी

घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने विजयाची तयारी सुरू केली आहे. पक्षाचे तरूण नेतृत्व, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल...

मोठी बातमी! शिल्पकार जयदीप आपटेला पाच दिवसांची पोलीस कोठडी

राजकोट येथील शिवपुतळा कोसळल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या जयदीप आपटेला ४ सप्टेंबरला अटक करण्यात आली. २६ ऑगस्टला राजकोट किल्ल्यावरचा पुतळा कोसळला. तेव्हापासून शिल्पकार जयदीप आपटे फरार...

लाडक्या बहिणीवरून महायुतीत चढाओढ ; बारामतीत देवाभाऊंच्या फ्लेक्सवरुन अजित पवार गायब…

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या श्रेयवादावरुन महायुतीतच चढाओढ सुरु असतानाच बारामतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा एक फ्लेक्स मोरगाव रस्त्यावरील एका होर्डिंगवर झळकला. बारामतीत हा फ्लेक्स...

कौन बनेगा करोडपती 16 मध्ये देश आता सत्कार करणार दुहेरी ऑलिंपिक पदक विजेता मनू भाकरचा!

सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता अलीकडच्या ऑलिंपिकमध्ये दोन दोन कांस्य पदके जिंकून देशाचा गौरव वाढवणाऱ्या शूटर मनू भाकरचा सत्कार करण्यात येईल, जेव्हा सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील...

हरविंदर सिंगने तिरंदाजीत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला; अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

पुरुषांच्या रिकर्व्ह तिरंदाजीमध्ये हरविंदर सिंगने सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने अंतिम फेरीत पोलंडच्या लुकाझ सिझेकचा ६-० असा सहज पराभव केला. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मधील हे चौथे...

काँग्रेसकडून राहुल गांधींच्या दौऱ्यावेळी विधानसभेच्या जागांची मागणी; राष्ट्रवादीच्या जागांवरही दावा

लवकरच विधानसभा निवडणुकांचं बागुल वाजणार आहे. अशातच काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीचं गणित मांडलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज महाराष्ट्रात येत आहेत. नांदेड आणि...

गणेशोत्सव २०२४ : लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी पुणे महापालिका सज्ज ; पहा काय काय केली आहे तयारी

लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. राज्यभर नव्हे, देशभर नव्हे तर संपूर्ण जगात लाडक्या बाप्पांसाठी तयारी चालू आहे. अशातच पुणे महापालिकेने देखील जय्यत तयारी...

Ganesh Chaturthi 2024 : अष्टविनायका तुझा महिमा कसा…

हिंदू धर्मियांच्या महत्वाच्या सणांपैकी एक म्हणजेच गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने अष्टविनायक गणपतींबद्दल जाणून घेऊया अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व...

‘एसटी कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सव तोंडावर असताना संप हे कितपत योग्य?’, मंत्री उदय सामंत यांचा सवाल

एसटी कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसण्यात आलं आहे. गणेशोत्सव तोंडावर असताना एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. यानंतर मंत्री उदय सामंत यांची एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती...

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शरद पवार यांच्या पक्षाचाच व्हावा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मुंबईत एल्गार

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या मुंबईच्या वतीने दि १ सप्टेंबर रोजी रात्री घाटकोपर पश्चिम, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे युवा संवाद मेळाव्याचे आयोजन केले...