Category: महत्वाचे

“ते म्हणतायत तुम्ही गेलात…”; रतन टाटांच्या निधनानंतर अभिनेत्री सिमी गरेवालांची पोस्ट चर्चेत

भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे.…

रतन टाटांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार; नरिमन पॉईंट येथील एनसीपीए इथं अंत्यदर्शन घेता येणार

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी वयाच्या ८६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे उद्योगविश्वासह् संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. यामुळे त्यांना…

उद्योगपती रतन टाटा यांचं निधन : पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनेक दिगज्जांनी वाहिली श्रद्धांजली !

प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं निधन झालं आहे. वयाच्या 86व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं…

उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, सर्व शासकीय कार्यक्रम रद्द

प्रसिद्ध उद्योपती रतन टाटा यांचे काल निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा हे 86 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री उशिरा मुंबईच्या ब्रीच कँडी…

समस्त हिंदू समाजातील जातीवाद दूर व्हावा – कालीपुत्र श्री कालीचरण महाराज

समस्त हिंदू समाजातील रुजलेला जातीवाद, वर्णवाद, प्रांतवाद, भाषावाद दूर व्हावा. तसेच भारत पुन्हा एकदा चक्रवादी सम्राट आणि ‘सोने की चिडिया” व्हावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील हिंदवी स्वराज्याची स्थापना व्हावी, अशी…

रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईच्या रुग्णालयात सुरुये उपचार

ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. रतन टाटा यांच्यावर मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. अशी माहिती…

महाराष्ट्रात समुद्राखालून ट्रेनचा बोगदा ; मुंबई ते अहमदाबाद प्रवास फक्त 127 मिनिटांत, ठाण्याच्या खाडीत सुरु आहे खोदकाम

भारतातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रात बनत आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गाच्या कामाला वेग आला आहे. या मार्गावर अरबी समुद्रा खालून जाणारा देशातला पहिला 21 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार…

नवरात्र २०२४ : मुंबईत ‘या’ 3 दिवसांसाठी रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पिकर लावण्यास परवानगी

राज्यभरात नवरात्रीचा उत्साह आहे. नवरात्रीच्या दिवसांमध्ये मुंबईत ठिकठिकाणी गरबा, दांडीया आणि विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या कार्यक्रमांमध्ये लाऊडस्पिकर लावला जातो. पण रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पिकर लावण्यास बंदी असते. तरीही…

एका मिनिटात होणार कॅन्सरचं निदान, IIT कानपूरने बनवलं एक खास डिव्हाईस

कॅन्सर या गंभीर आजाराचं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या पाया खालची जमीन सरकते. कॅन्सरचं निदान होण्यासाठी अनेक पद्धतींच्या टेस्ट कराव्या लागतात. मात्र आता अवघ्या एका मिनिटांत कॅन्सरबाबत माहिती मिळू शकणार…

….  तर रंगभूमीचा इतिहासच बदलला असता – अशोक पाटील

केशवराव हे एखाद्या तेजस्वी ताऱ्या प्रमाणे रंगभूमीवर लखलख चमकणारे स्वयंप्रकाशीत सूर्य होते. या चारित्र्य संपन्न कलाकारांची कारकीर्द संघर्षमय होती. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. कोणतेही शिक्षण आणि…