kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पंढपूरजवळ भाविकांच्या बसला भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

सोलापूरमधील पंढपूरजवळ भाविकांच्या एका खासगी बसला अपघात झाल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाले आहेत.

सोलापूरमधील पंढपूरजवळ भाविकांच्या खासगी बसला आज पहाटे अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.