आज सर्वत्र होळीचा उत्साह दिसून येत आहे. अशातच राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

काय आहे पोस्ट ?

होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आळस, दुर्गुण, अज्ञान, निराशा यांचे दहन होवो. सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान व शांती नांदो. होळी व धुलिवंदन उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!

https://www.facebook.com/photo/?fbid=7384327811683407&set=a.131303373652590