२६/११ च्या मुंबई हल्ल्याला १६ वर्षे पूर्ण झाली ; देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत वाहिली आदरांजली !
२६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानातील १० दहशतवाद्यांनी एकाच वेळी मुंबईवर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये १६६ लोकांचा मृत्यू झाला होता तर ३०० हून...