Tag: आपका अपना झाकिर

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आपका अपना झाकिर सह घेऊन येत आहे, खुशियों की गॅरंटी’ आणि ‘मनोरंजन का वादा’

भारताच्या हृदयस्थानातून येऊन लक्षावधी लोकांच्या थेट हृदयात स्थान मिळवणारा, अत्यंत लोकप्रिय कॉमेडीयन, कवी, अभिनेता, लेखक आणि निर्माता झाकिर खान सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘आपका अपना झाकिर’ या शोमध्ये होस्ट या नात्याने…