Tag: Aatishi

आतिशींनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरचे नवे मंत्रिमंडळ !

आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी शनिवार, 21 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच आतिशी यांनी…