Tag: abeergulalserial

श्रीसमोर येणार ‘ते’ सत्य; पाहा ‘अबीर गुलाल’ मालिकेचा आजचा विशेष भाग

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अबीर गुलाल’ ही प्रेक्षकांची प्रचंड आवडती मालिका आहे. मालिकेत निरनिराळे ट्विस्ट आणले जात आहेत. त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट येणार…