Tag: Alandi

पवित्र इंद्रायणीचे पाणी आणि नदी घाट स्वच्छ ठेवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आषाढी वारीसाठी आळंदी येथे राज्यभरातून लाखो भाविक येत असतात आणि श्रद्धेने, भक्तिभावाने पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करतात. प्रशासनाने याची दखल घेऊन पवित्र इंद्रायणीचे पाणी आणि नदी घाट स्वच्छ ठेवावा, असे…

आळंदीमध्ये पालखी सोहळ्यानिमित्त बाहेरील वाहनांना प्रवेशबंदी, अशी असेल वाहतूक

आषाढी वारी सोहळा जवळ आला आहे. शनिवारी पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण करण्यात आली असून आळंदीत बाहेरील वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. संत…

आळंदी ते पंढरपूर ‘चित्रवारी’चा,दि. २५ जून रोजी आळंदीत शुभारंभ!!

भक्तीरसाने नाहून निघालेल्या परंपरागत वारीवर आधारित ‘दिठी’या मराठी चित्रपटाचा विशेष शो आळंदी ते पंढरपूर या वारी मार्गावर दि. २५ जून ते १७ जुलै या कालावधीत प्रमुख गावे आणि शहरांमध्ये करण्यात…