Tag: america

‘या’ देशाच्या ग्रीन सिग्नलनंतरच इराणने केला इस्रायलवर हल्ला

इराणने ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 2’ लॉन्च करताना इस्रायलवर एकाचवेळी 200 बॅलेस्टिक मिसाइल्स डागली. मंगळवारी इराणवर हल्ला होण्याच्या काही तास आधी अमेरिकी अधिकाऱ्यांनी मोठ्या हल्ल्याची शक्यता व्यक्त केली होती. इस्रायलकडे तयारीसाठी…

‘’गाझावर अणुहल्ला होऊ द्या, इस्रायल युद्ध हरु शकत नाही’’, अमेरिकन खासदाराच्या वक्तव्याने गोंधळ

इस्त्रायल आणि हमास यांच्यामधील युद्ध अजून चालूच आहे. इस्त्रायल अधिक आक्रमकरित्या गाझावर हवाई हल्ले करत आहे. इस्त्रायली सैन्याने नुकताच गाझातील राफाह शहरावर हल्ला केला. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी…

इस्रायलच्या जहाजावर इराणच्या नौदलाची मोठी कारवाई

इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धसदृश परिस्थिती आहे. त्यातच इराणने यूएईहून भारतात येणारे एमएससी एरिस हे जहाज ताब्यात घेतले आहे. इराणच्या तसनीम न्यूज एजन्सीने हे वृत्त दिले आहे. इराणच्या नौदलाच्या कमांडोंनी…

अमेरिकेने चोळलं इराणच्या जखमेवर मीठ, ‘या’ देशात चुकता केला जुना हिशोब !

इराण दोन दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून अजून सावरलेला नाहीय. इराणमध्ये 1979 साली इस्लामिक क्रांती झाली. त्यानंतर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. जवळपास 200 इराणी नागरिकांचा दोन बॉम्बस्फोटात मृत्यू…