Tag: amitshah

“निकालाच्या दिवशी शेअर बाजारात मोठा घोटाळा”; राहुल गांधींचा गंभीर आरोप

“शेअर मार्केटमध्ये निकालाच्या दिवशी सर्वात मोठा घोटाळा झाला आहे”, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं तर इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आधी…

Goa Statehood Day: घटकराज्य दिनाच्या पंतप्रधान, गृहमंत्री, राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री सावंत यांनी दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मृख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह देशातील विविध नेते आणि मंत्र्यांनी गोमंतकीयांना गोवा घटकराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरवर्षी 30 मे हा गोव्याचा घटकराज्य दिन…

विरोधकांकडे ना नेता आहे, ना नीती आहे ; अमित शाह यांचा विरोधकांवर हल्लाबोल

एकीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली १२ लाख कोटींचा भ्रष्टाचार करणारी इंडिया आघाडी आहे. तर दुसरीकडे २३ वर्षांपासून एकही सुटी न घेता भारतमातेची सेवा करणारे नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्यावर २५ पैशांच्या…

केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा बनावट व्हिडीओ शेअर करणाऱ्या महाराष्ट्र युवक काँग्रेस सोशल मीडिया हँडल विरोधात गुन्हा दाखल

केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा बनावट व्हिडीओ शेअर करणाऱ्या महाराष्ट्र युवक काँग्रेस सोशल मीडिया हँडल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांनी मुंबई पोलिसामध्ये तक्रार…

उद्धव ठाकरे तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व संस्कार सोडले ; अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना महायुतीकडून अमरावती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांच्या प्रचाराच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज अमरावतीत सभा आयोजित करण्यात आली. या…

राम मंदिर बनू नये, असं इंडिया आघाडीने म्हटलं ; अमित शाह यांचा इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा

कोला येथे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ अमित शाह यांची जाहीर सभा पार पडली. अमित शाह म्हणाले, अकोल्याच्या भूमीवर सर्वात आधी मी छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज, महात्मा…

बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले ; पहा अमरावतीत नेमकं काय झालं

अमरावतीतील सायन्स कोर मैदानाचे आरक्षण मिळाल्यानंतरही सभा घेण्यास परवानगी नाकारल्याने आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. यावेळी बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, आम्ही 5 एप्रिलला अर्ज…

गुढीपाडवा २०२४ : मनसेचा संकल्प काय असणार ? यंदा राज ठाकरेंची तोफ कोणत्या मुद्द्यांवर धडाडणार?

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत दादर येथे मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. आज नऊ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता दादरमधील शिवतीर्थ मैदानात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या सभेची उत्सुकता…

भाजपाने जाहीर केली स्टार प्रचारकांची पहिली यादी ; यादीत मोदी, शाह, फडणवीस आणि …

१९ एप्रिलपासून देशभरात लोकसभा निवडणुकीचे टप्पे सुरु होणार आहेत. १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाने यावेळी अबकी बार…

लोकसभा निवडणूक 2024: ठाकरे – शाह भेटीने राज्याचे वारे बदलणार ?

लोकसभा निवडणूक जवळ येत असतानाच राज्याच्या राजकारणात वाऱ्याच्या वेगाप्रमाणे घटना घडताना दिसून येत आहेत. नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमुळे मनसे…