Tag: Ashwinikulkarni

२६ जुलैला येणार उत्कंठा वाढवणारा ‘गूगल आई’

मराठी चित्रपटाचे वेगळेपण पाहून दाक्षिणात्य दिग्दर्शक गोविंद वराह ‘गूगल आई’ हा चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. येत्या २६ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा जबरदस्त टिझर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला…