Tag: atishi

दिल्ली निवडणूक निकाल : कालकाजी असेंब्लीच्या जागेत अतिशी विजयी, भाजपच्या रमेश बिधुरी यांचा केला पराभव.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अतिशी यांनी कालकाजी विधानसभा जागा जिंकली आहे. अतिशीने भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांना पराभूत केले. सकाळी आठ वाजता मतांची मोजणी सुरू झाल्यावर, दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीची…