Tag: Ayodhyapoul

उल्लू अ‍ॅपवर एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट शो’ ने गाठला अश्लिलतेचा कळस ; ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी सरकारवर सोडले टीकास्त्र

‘हाउस अरेस्ट’ शो सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अभिनेता एजाज खान आणि ‘हाऊस अरेस्ट’ या वेब शोच्या निर्मात्यांविरोधात अश्लील सामग्री प्रसारित केल्याच्या आरोपावरून FIR दाखल करण्यात आली आहे. या शोमध्ये…

ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून राजकारणात खळबळ ; ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ म्हणतात …

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आमच्यातील भांडणं छोटी आहेत, महाराष्ट्र त्यापेक्षा मोठा आहे, असे म्हणत भविष्यात मनसेची उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी युती होऊ शकते, असे सूचक विधान केले. त्यानंतर…

संतोष देशमुख हत्या प्रकरण : अयोध्या पोळ यांनी शेअर केले धनंजय मुंडे यांचे ते ट्विट

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशभर खळबळ उडाली. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच देशमुख यांची १० डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती, त्यापूर्वी त्यांचे अपहरण करण्यात आले…

अयोध्या पोळ यांच्या चित्रा वाघ यांना हटके शुभेच्छा ; सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचा आज वाढदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी त्यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सर्वत्र याची…

तुमच्या रूपानं देशाला “#अर्थ व्यवस्थेचा सरदार” मिळाला होता…. ; डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर अयोध्या पोळ यांनी ट्विट करत व्यक्त केला शोक

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग याचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशातून नव्हे जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.…

… बांगर वहिनीला पळवून लावले.. ‘ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ व्हायरल

राज्यात सध्या चर्चा चालू आहेत त्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या ! महाराष्ट्रात विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून यंदाच्या…

‘त्या’ वक्तव्यामुळे आमदार संतोष बांगरांवर अखेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल !

हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बाहेरगावी असणाऱ्या मतदारांना येण्या-जाण्यासाठी फोन पे द्वारे पैसे पाठवा, असं वक्तव्य संतोष बांगर यांनी…

“मी उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की….” ; विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच अयोध्या पोळ यांची पोस्ट चर्चेत

एतक्या दिवस महाराष्ट्राच्या निवडणुका कधी जाहीर होणार? ही तारीख गुलदस्त्यात होती. आज महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीची तारीख…