Breaking News

“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”- संतोष बांगर

यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालांकडे...

मोठी बातमी ! आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर 74 कोटीच्या घोटाळ्याच गंभीर आरोप

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला आता काही तास उरले असताना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप...

“मोदीजींनी कुठे म्हटलं हिंदू-मुस्लिम वेगळे व्हा?” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी मागील काही दिवसांपासून राहिलेली घोषणा म्हणजे, 'कंटेंगे तो बटेंगे'! उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारात उडी घेतल्यानंतरपासून ही घोषणा चर्चेत...

जळगावमध्ये प्रचारादरम्यान अचानक अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली, हेलिकॉप्टरनं मुंबईला रवाना

बॉलिवूड अभिनेता आणि महायुतीचा स्टार प्रचारक गोविंदाची जळगावमध्ये प्रचारादरम्यान तब्येत बिघडल्याने तो ताबडतोब हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना झाला. गोविंदाने काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश...

अडीच वर्षांच्या ग्रहणातून मुंबई आणि महाराष्ट्राला सोडवण्याचं कामही आम्ही केलं – मुख्यमंत्री शिंदे

नुकतीच महायुतीची मुंबईतील शिवतीर्थावर जाहीर सभा पार पडली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर...

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शिंदे गटातील हालचालींना वेग, कल्याण पूर्वमध्ये काय घडतंय?

राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान पार पडत आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. सध्या सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी...

“लाडक्या बहिणी अन् शेतकऱ्यांसाठी १०० वेळा तुरुंगात जाईन” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महायुती सरकारने सुरू केलेल्या योजनांची चौकशी केली जाईल. तसेच दोषींना तुरुंगात पाठवले जाईल, असे महाविकास आघाडीतील नेते वारंवार बोलत आहेत....

… बांगर वहिनीला पळवून लावले.. ‘ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ व्हायरल

राज्यात सध्या चर्चा चालू आहेत त्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या ! महाराष्ट्रात विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. प्रत्येक...

लाडक्या बहिणीला 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी,रोजगार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या १० महत्त्वाच्या घोषणा

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. आता नुकतंच महायुतीची एक प्रचारसभा कोल्हापुरात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील १० महत्त्वाच्या घोषणा जाहीर...

महायुतीच्यादृष्टीने माहीमचा विषय संपला ; राजपुत्राला पाठिंबा देणारे भाजप नेत्यांनी यु टर्न घेतला !

राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. महायुती की महाविकास आघाडी कोण सत्ता स्थापन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात...