Breaking News

कलाकारांनी आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक आणि आरोग्य दृष्ट्या सक्षम व्हावे-मेघराज राजेभोसले

कलाकारांनीच कलाकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी स्थापन केलेला कलाकारांचा परिवार म्हणजे बालगंधर्व परिवार महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो तसेच...

माझ्याकडून हक्काने काम करून घ्या – केंद्रीय  राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुण्यात आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या पण कलाकार कोणत्याही उमेदवाराच्या मागे उभे राहिले नाहीत. पण मी तो भाग्यवान उमेदवार आहे ज्याच्या मागे पुण्यातले कलाकार खंबीरपणे उभे...

अभिनेता स्वप्नील जोशींच्या हस्ते ५६ किलोचा केक कापून बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन सोहळ्याचा समारोप 

कलाक्षेत्रात बालगंधर्व रंगमंदिरांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. देशात किंवा जगात कुठेही एखाद्या वास्तूचा वाढदिवस साजरा होत नसेल मात्र बालगंधर्व रंगमंदिराचा होतो आणि तो कलाकार साजरा...

संगीत रंगभूमी पुनर्जीवित करण्यासाठी नवीन संगीत नाटकं रंगभूमीवर येणे गरजेचे – विजय गोखले  

अण्णांच्या (विद्याधर गोखले) नाटकावर माझे प्रेम नाही, लोभ नाही असे नाही. परंतु त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांमध्ये आम्हीच त्यांची जुनी नाटकं पुन्हा सादर करून त्यांना खरी आदरांजली...

चित्रपटाने मला माणूस म्हणून खऱ्या अर्थाने घडवले – अभिनेत्री छाया कदम 

'बाई माणूस', 'न्यूड', 'गंगुबाई', 'लापता लेडीज' या सर्वच चित्रपटाने मला माणूस म्हणून खऱ्या अर्थाने घडवले. त्या पूर्वी माझे जूने किंवा बुरसटलेले विचार होते. ते या...

बालगंधर्व रंगमंदिराचा ५६ वा  वर्धापनदिन : ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान 

मी ७८ वर्षांची आहे पण मी पुढे देखील काम करत राहणार आहे. मला हसत खेळत काम करायला आवडतं. पण प्रेक्षकांनी माझ्या खाष्ठ सासूच्याच भूमिका लक्षात...

बालगंधर्व रंगमंदिराच्या ५६ व्या वर्धापनदिनानिमित्त ३ दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

पुण्याची सांस्कृतिक ओळख असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराला यंदा ५६ वर्षे पूर्ण होत आहेत. बालगंधर्व रंगमंदिरांच्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवाराच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते...

गायकवाड,शर्मा, दास,लागू ठरले यंदाचे पुणे आयडॉल विजेते ; भाटे, कांबळे, कवठेकर बांबुर्डे , उपविजेते….

सोमेश्वर फाउंडेशन आयोजित 22 व्या पुणे आयडॉल गायन स्पर्धेत रिद्धी गायकवाड (लिटिल चॅम्प्स) सौरभ शर्मा ( युवा) शुभ्रसमीर दास (जनरल) संजय लागू ( ओल्ड इज...