Tag: bjp

पक्षाने संधी दिल्यास शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणार : मनिष आनंद

गेल्या दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात मूलभूत सोयीसुविधांचा बोजवारा उडाला आहे. जनतेनं मोठ्या विश्वासानं दोनवेळा भाजपच्या हातात सत्ता दिली मात्र भ्रष्ट नेत्यांनी या मतदार संघाचं अक्षरश:…

केंद्र सरकारची शेतकऱ्यांना दिवाळी भेट! गहू, हरभऱ्यासह ६ पिकांच्या हमीभावात वाढ

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. सरकारनं २०२५-२६ च्या रबी हंगामासाठी ६ पिकांच्या हमीभावात (MSP) वाढ केली आहे. या निर्णयामुळं…

महाराष्ट्रात निवडणुकीची तारीख जाहीर होताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले मोठे विधान

एतक्या दिवस महाराष्ट्राच्या निवडणुका कधी जाहीर होणार? ही तारीख गुलदस्त्यात होती. आज महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीची तारीख…

बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या, शरद पवारांनी केली होती राजीनाम्याची मागणी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं प्रत्युत्तर

मुंबईत बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. मुंबईतल्या वांद्रे या ठिकाणी ही घटना शनिवारी रात्री ९ च्या दरम्यान घडली. बाबा सिद्दीकी हे वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळ झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमध्ये…

“माझे भाऊ.. धनू भाऊ”, मुंडे भाऊ बहीण १२ वर्षांनी एकत्र आले आणि ..

राज्यातील विधानसभा निवडणुकांची लवकरच घोषणा होणार आहे. त्यातच आज दसऱ्यानिमित्त अनेक राजकीय नेत्यांकडून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा नुकताच पार पाडला. दरवर्षीप्रमाणे…

मोठी बातमी ! नवनीत राणा यांना धमकीचे पत्र

आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना धमकीचे पत्र आले आहे. हे पत्र आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. नवनीत राणा यांना आलेल्या धमकीच्या…

शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका लावला आहे. सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याने ती बैठक पुढे ढकलण्यात आली.…

“जम्मू-काश्मीरमध्ये मतांच्या आकडेवारीनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे” ; पंतप्रधानांनी केला मोठा दावा

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं. दिल्लीत भाजपच्या कार्यालयाबाहेर भव्य जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी मतांच्या टक्केवारीनुसार…

हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, संजय राऊतांनी केली मोठी भविष्यवाणी, म्हणाले “मला खात्री आहे की…”

हरियाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत हरियाणातील जवळपास सर्व 90 जागांचे अंदाज समोर आले आहेत. यामध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजपने पण मुसंडी मारली आहे.…

हरियाणामध्ये भाजपची आघाडी ; आरएसएसने खेळ बदलला ?

हरियाणा आणि जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. हरियाणात आजपर्यंत विधानसभेच्या दोन टर्मनंतर कोणत्याही पक्षाचे सरकार तिसऱ्यांदा निवडून आलेले नाही. मात्र, मतमोजणीचे सध्याचे कल पाहता भाजप हरियाणात…