सैफ अली खान हल्ल्यातील संशयित आरोपी छत्तीसगडमधून ताब्यात, मुंबई पोलिसांच्या मदतीने आरपीएफने कसा लावला छडा?
प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी मध्यरात्री भीषण हल्ला झाला. हल्ला झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. या फरार आरोपीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी जंगजंग पछाडलं....