Tag: chhatrapatishivajimaharaj

मोठी बातमी! शिल्पकार जयदीप आपटेला पाच दिवसांची पोलीस कोठडी

राजकोट येथील शिवपुतळा कोसळल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या जयदीप आपटेला ४ सप्टेंबरला अटक करण्यात आली. २६ ऑगस्टला राजकोट किल्ल्यावरचा पुतळा कोसळला. तेव्हापासून शिल्पकार जयदीप आपटे फरार होता. त्याला ४ सप्टेंबरला पोलिसांनी…

“मालवणमध्ये महाराजांचा पुतळा तुटला नाही तोडला” ; संजय राऊतांचा गंभीर आरोप

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी एक धक्कादायक वक्तव्य केले. “तुम्हीच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडलात. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माफीनाम्यानंतर खासदार उदयनराजे भोसलेंनी दिली मोठी प्रतिक्रिया

राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेवरून राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाढवण येथील कार्यक्रमात शिवरायांची माफी मागितली. त्यानंतर त्यांनी सावरकरांचा दाखला देत काँग्रेसवर…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मागितली माफी म्हणाले ….

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने मोठा वाद निर्माण झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2023 मध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण…

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंची माफी; विरोधकांना केलं ‘हे’ आवाहन

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राज्यात सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. विरोधकांनी या मुद्द्यांवर रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन केले. या घटनेबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

शिवप्रेमींनी मालवणमध्ये आणला शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा, प्रशासनाने घेतला असा निर्णय

सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर असलेला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. त्या घटनेनंतर राज्यात तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. महाविकास आघाडीने आंदोलन सुरु केले…

मालवणमध्ये उद्या शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जनसंताप मोर्चा !

मालवण समुद्रकिनारी असलेल्या राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटी भव्य पुर्णाकृतीपुतळा सोमवारी कोसळला. नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. ४ डिसेंबर २०२३…