Tag: Chrisanne Barreto

“एक चतुर पात्र असूनही मी आयरची सत्यता सादर करण्यावर लक्ष केंद्रीत करते..” ; जुबिली टॉकीज़ची अभिनेत्री क्रिसान बॅरेटो आयरा सिंघानियाचे पात्र सादर करताना झाली व्यक्त

सोनी एंटरटेनमेंट टेलीविज़नवरील मनोरंजक ड्रामा, ‘जुबिली टॉकीज़ – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ च्या नव्या भागात शिवांगी (खुशी दुबे) आणि आयरा (क्रिसान बॅरेटो) यांच्यामधील स्पर्धा वाढतच आहे. यामुळे मालिकेत भरपूर मनोरंजन होत आहे. आयराच्या…