Tag: CM of Maharashtra

हे सरकार ‘महायुती’ नाही, ‘महाभानगडी’ आहे! – ॲड. अमोल मातेले

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते व युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात टीका करत, हे सरकार महाराष्ट्रासाठी नसून दिल्लीच्या इशाऱ्यावर चालते आहे असा…

मुख्यमंत्रीपदी कोणी बसला म्हणजे शहाणा ठरत नाही; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

दिल्लीतील पराभव दिसत आहे, म्हणूनच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली होती. फडणवीस यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे…

युतीत बिघाडी ? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज ?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंनी बोलावलेल्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित नव्हते. त्यानंतर आता त्यांनी फडणवीसांनी बोलावलेल्या आणखी एका महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे पुन्हा…

सर्व आमदारांसोबत चर्चा केली आहे. शक्तीपाठ महामार्गाला कोणाचाही विरोध नाही – मुख्यमंत्री

समृद्धी महामार्गानंतर शक्तीपीठ महामार्ग या प्रकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भर दिला जात आहे. ८०० किलोमीटर लांबी असलेला हा महामार्ग राज्यातील बारा जिल्ह्यांमधून जाईल. या महामार्गामुळे महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र एकमेकांना जोडली…

दूध भेसळ रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

दुधात अजिबात भेसळ होऊ नये, ग्राहकांना शुद्ध दूध मिळावे अशीच राज्य शासनाची भूमिका आहे. भेसळयुक्त दूध मानवी आरोग्यास हानीकारक असल्याने दूध भेसळीस आळा घालण्यासाठीच्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री…

मुख्यमंत्र्यांना भेटून निर्णय घेण्याचं अजितदादांचं आश्वासन; अंजली दमानिया यांचा दावा

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणी तुरुंगात असलेला वाल्मिक कराडविरोधात अनेक पुरावे दिले. यानंतर या भेटीवेळी…

महाराष्ट्रातीलच कंपन्यांशी करार करता, मग दावोस दौरा कशासाठी? अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावोस दौरा चांगलाच चर्चिला जात आहे. लाखो कोटींचे एमओयू आणि हजारोंच्या संख्येने रोजगार उपलब्ध झाल्याचा दावा भाजपकडून केला जातोय. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची…

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर थेट दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे परदेशात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला…

मराठी बंधु-भगिनींचे प्रेम अनमोल, मला या प्रेमातच राहायचे आहे! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिक, स्वित्झर्लंड येथे बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडतर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वैश्विक मराठी परिवारातील आपल्या मराठी बंधु-भगिनींशी मनमोकळा संवाद…

मोठी बातमी! पालकमंत्र्यांची यादी जाहीर

मोठी बातमी समोर येत आहे, पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहेत. अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत.…