Tag: CM of Maharashtra

“मुंबई असुरक्षित नाही..!” ; सैफ अली खान हल्लाप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकूहल्ल्याची घटना गंभीर असली तरी मुंबईला असुरक्षित ठरवणे चुकीचे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुंबई हे देशातील सर्वात सुरक्षित मेगा सिटी आहे.…

माझ्या जीवनात मी कधीही अंमली पदार्थाला स्पर्श केला नाही. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई पोलिसांच्या अंतर्गत ‘नशामुक्त नवी मुंबई अभियाना’चा प्रारंभ आज पार पडला. या कार्यक्रमात अनेक अभिनेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

‘सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना त्रास दिला जातोय’, प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांबाबतही…

विशाल गवळीला दोन ते तीन महिन्यात होणार फाशी; मुख्यमंत्री फडणवीसांचं पीडितेच्या वडिलांना आश्वासन

कल्याण येथील चक्कीनाका भागातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवासांपूर्वी समोर आला होता. या प्रकरमातील मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी अटक…

सुप्रिया ताईंचे म्हणणे खरे होते. अकेले देवेंद्र की कोई औकात नही है, अकेला देवेंद्र कुछ नही कर सकता. पण … ; सुप्रिया सुळेंच्या टीकेवर फडणवीसांचा तीन वर्षांनी पलटवार

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार विजय मिळवला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने १३० हून अधिक जागा मिळवल्या आणि देवेंद्र फडणवीस पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. आज…

एकनाथ शिंदे शपथविधीला उपस्थित राहणार की नाही? ; संजय राऊतांची टीका

शिवसेना नेते आणि राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावी असताना त्यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त समोर आले आहे. आता यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे. “एकनाथ शिंदे हे…