Tag: court

मोठी बातमी ! न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी हटवली, हातात तलवाऐवजी संविधान

सुप्रीम कोर्टात न्याय देवतेची नवीन मूर्ती लावली गेली आहे. न्यायाधीशांच्या लायब्ररीमध्ये लावण्यात आलेल्या नव्या मूर्तीचे वैशिष्ट्ये आहे की, या मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली नाही. आधीप्रमाणेच या मूर्तीच्या हातात तराजू आहे,…

अमित शहा यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ ; कोर्टाने दिले आदेश

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासमोरील अडचणीत वाढ होणार आहे. शुक्रवार 26 जुलै रोजी त्यांना सुलतानपूर न्यायालयात हजर रहावे लागणार…

मोठी बातमी ! वेदांत अग्रवाल याचा जामीन फेटाळला ; बाल हक्क न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय

पुणे हिट अँड रन प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा निकाल समोर आला आहे. बाल हक्क न्यायालयाने आधीचा निर्णय फेटाळला आहे. बाल हक्क न्यायालयाने अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याचा जामीन रद्द केला…

पुण्यातील घटनेबाबत राहुल गांधीनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला संताप; म्हणाले…

पुण्यातील कल्याणीनगर येथे भरधाव आलिशान पोर्शे कारने दोन जणांना उडवले. पोर्शे कारने अनिश अवधिया या तरुणाच्या दुचाकीला धडक दिली. दुचाकीवर पाठीमागे बसलेली अश्विनी कोष्टाही तरुणी हवेत उडाली आणि जमिनीवर आदळली.…

खून, निबंध आणि पापक्षालन ….

मद्यधुंद अवस्थेत, नंबर प्लेट नसलेले वाहन चालवताना दोन निर्दोष व्यक्तींचा खुन करणाऱ्या … होय खुनच करणाऱ्या (causing death by negligence ) धनदांडग्यांच्या मस्तवाल अल्पवयीन तरुणाला निबंध लिहिण्याची आणि १५ दिवस…

शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं निवडणूक चिन्ह ; निवडणूक आयोगाचं ‘या’ चिन्हावर शिक्कामोर्तब!

शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या पक्षाला नवं निवडणूक चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगानं ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह त्यांच्या पक्षाला बहाल केलं आहे. पक्षाच्या अधिकृत…

ज्ञानवापी मशिदीच्या व्यास तळघरात पूजा; भाविकांची दर्शनासाठी गर्दी

कोर्टाने वाराणसीतील ज्ञानवापी प्रकरणात दि.31 जानेवारी रोजी मोठा निर्णय दिला. मशिदीच्या व्यास तळघरात गौरी गणेशाची पूजा करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार, आज पूजा झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. सुरक्षेच्या…