Tag: death

माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1980 साला पिचड हे…

पहिल्याच पोस्टिंगसाठी जाताना IPS हर्षवर्धन यांचा रस्ते अपघातात मृत्यू

इंडियन पोलीस सर्व्हिसचे प्रशिक्षण पूर्ण करुन आपल्या पोस्टींगसाठी जाणाऱ्या आयपीएस हर्षवर्धन यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. कर्नाटक कैडरचा 2023 मधील आयपीएस असणारे हर्षवर्धन प्रशिक्षण पूर्ण करुन सरकारी वाहनाने पोस्टींगच्या…

एस्सार समूहाचे सहसंस्थापक शशी रुईया यांचं निधन !

एस्सार समूहाचे सहसंस्थापक अब्जाधीश शशी रुईया यांचं सोमवारी रात्री उशिरा वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल उद्योग जगतात तीव्र दु:ख व्यक्त होत आहे. रुईया यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान…

मोठी बातमी ! पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यात तब्बल ५० जणांचा मृत्यू, २० पेक्षा जास्त जण जखमी

पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या दहशतवादी हल्यात तब्बल ५० जणांचा मृत्यू झाला आहे, तर २० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामधील…

पद्मभूषण पुरस्कार सन्मानित शारदा सिन्हा यांचा जगाला निरोप

बिहारच्या स्वर कोकीळा शारदा सिन्हा यांचे मंगळवारी रात्री ९.२० वाजता निधन झाले आहे. त्यांनी दिल्लीतील एम्स रुगणालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. छठ पूजेच्या गाण्यांना लोकप्रिय झालेल्या पद्मभूषण शारदा सिन्हा यांनी छठ…

मलिक कुटुंबावर दु:खाचा डोंगर ; नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खानं यांचं निधन झालं आहे. समीर खान यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात ते भीषण जखमी झाले होते. त्यांच्यावर…

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आई, लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव यांचे निधन

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आईचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. सुप्रसिद्ध लेखिका, समीक्षक तसेच अभिजात साहित्य लीलया हाताळणाऱ्या डॉ. वीणा देव यांच्या निधनामुळे कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आईच्या…

‘आभाळमाया’,’वादळवाट’चे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन

आभाळमाया, वादळवाट यांसारख्या मालिकांच्या शीर्षकगीतांना आकार देणारे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन झालं आहे. मंगेश कुलकर्णी यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. अनेक वर्षांनंतरही मंगेश कुलकर्णी यांनी लिहिलेली…

दुःखद बातमी ! अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड …

अभिनेते अतुल परचुरे यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन झाले आहे. बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकिर्द सुरु करणाऱ्या अतुल परचुरे यांना यकृताचा कॅन्सर झाला होता. त्यातून ते बरेही झाले होते. परंतू…

मुंबईतील माजी आमदार आणि निष्ठावंत शिवसैनिक सीताराम दळवी यांचं निधन

शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दळवी यांचे आज निधन झाले. हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. सीताराम दळवी यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.…