Tag: december

Wel Come 2025! जगभरात नववर्षाचा जल्लोष; सर्वप्रथम ‘या’ देशात झालं नववर्षाचं स्वागत, भारताच्या ७ तास आधीच

जगात नवीन वर्ष २०२५ ला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडची राजधानी ऑकलंडमधील लोकांनी सर्वप्रथम नववर्ष साजरे करण्यास सुरुवात केली. येथे ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता लोकांनी रस्त्यावर उतरून नव्या वर्षाचे जोरदार…

पुस्तकरूपी संविधान प्रतिकृती उभारण्याचा जागतिक विश्वविक्रम

पुणे पुस्तक महोत्सवात भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पुस्तकरूपी संविधान प्रतिकृती उभारण्याचा जागतिक विश्वविक्रम शनिवारी करण्यात आला आहे. या विक्रमासाठी तब्बल ९७ हजारांपेक्षा अधिक पुस्तकांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे…

पुणे जिल्ह्यात 24 डिसेंबर पर्यंत सुशासन सप्ताहाचे आयोजन

केंद्र शासनामार्फत 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सुशासन सप्ताह ‘गांव की और’ या संकल्पेवर आधारित सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यासाठी केंद्र शासनाच्या भारत सरकार कार्मिक, सार्वजनिक तक्रारी…

राज्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, ‘या’ दिवशी शपथविधी

राज्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून येत्या ५ डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…