Tag: DepikaPadukon

प्रेग्नंट दीपिका पादुकोणने खाद्यपदार्थांचा फोटो शेअर केला आणि ….

बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोणची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. दीपिकाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही अभिनेत्रीचा चाहतावर्ग आहे. अभिनेत्री आपल्या डाएटमध्ये नेमकं काय खातात हे…