Tag: Eknathshinde

कल्याण मारहाण प्रकरण : मराठी माणूस तुडवला जातोय! मिंध्यांनो, पेढे वाटा!; ‘सामना’तून सरकारवर टीकेची झोड

कल्याणमधील योगीधाम परिसरामध्ये असणाऱ्या अजमेरा हाईट्स या उच्चभ्रू वस्तीमध्ये धूप लावण्याच्या वादातून मराठी माणसाला अखिलेश शुक्ला यानं 10 ते 15 जणांच्या टोळीला बोलवून मारहाण करायला लावली आणि याचे पडसाद संपूर्ण…

देवेंद्र फडणवीसांच्या नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची आर्थिक, कौटुंबिक पार्श्वभूमी काय?

राज्यात सत्ता स्थापनेनंतर सध्या नागपूरमध्ये महाराष्ट्र विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नव्या मंत्रिमंडळातील 42 पैकी 26 मंत्र्यांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तर याच…

हा विजय डोक्यात जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन; CM असं का म्हणाले….

“राज्यातील महिला, विविध जाती-जमातींचे नागरिक यांनी महायुतीला विजयी केले. नागरिकांच्या विश्वासाचा हा विजय आहे. हा विजय कधीही आमच्या डोक्यात जाणार नाही. ही सत्ता आम्हाला कायम जमिनीवर ठेवेल,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री…

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात 25 नवीन चेहऱ्यांना संधी !

विधानसभा निवडणुकीत भरभक्कम बहुमत मिळाल्यानंतर तब्बल २२ दिवसांनी देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्राचा अवलंबन झाले. अनेक जुन्या चेहऱ्यांना आणि ज्येष्ठांना घरी बसवण्यात आले आहे. तसेच नवीन…

ते पुन्हा आले… ! राज्यामध्ये देवेंद्र पर्वाला सुरुवात ; अजितदादांनी सहाव्यांदा तर शिंदेंनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

मी पुन्हा येईन… म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आज अखेर तिसऱ्यांदा महाराष्ट्रा राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याचसोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.…

‘एकनाथ शिंदे नाही तर आम्ही पण नाही’ शपथविधी आधी महायुतीत टेन्शन वाढलं

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला काही तास शिल्लक असताना मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. एकनाथ शिंदे हे अजूनही…

शपथविधीआधी राऊतांनी दिल्या फडणवीसांना शुभेच्छा, शिंदेंवर साधला निशाणा तर अजितदादांचं केल कौतुक

महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी आज होणार आहे. देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. देवेंद्र…

“शिंदेंचं माहित नाही, मी तर उद्या शपथ घेणार”, अजित पवारांचं मिश्कील वक्तव्य, तर शिंदेंनीही घेतली फिरकी

भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. आज भाजपा विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत सर्वांच्या सहमतीने फडणवीस यांची विधीमंडळ गटनेतेपदी नियुक्ती झाली आहे. तसेच महाराष्ट्राचे…

मोठी बातमी ! एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा नाहीच ; एकनाथ शिंदे ज्युपिटर रुग्णालयात दाखल; डॉक्टर सिटी स्कॅन करणार

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्यानं वैद्यकीय तपासणीसाठी ते ठाण्यातील रुग्णालयात पोहोचले आहेत. डॉक्टरांनी त्यांना प्रकृतीची संपूर्ण तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी त्यांना अ‍ॅडमिट करून…

भाजपचा पहिला नेता ठाण्यात, ‘संकटमोचक’ सत्ता स्थापनेचा तिढा सोडवणार?

गेल्या दोन-तीन दिवसात एकाही भाजप नेत्याने शिंदेंची भेट घेतली नव्हती. यानंतर आज गिरीश महाजन हे भेट घेणारे भाजपचे पहिले नेते आहेत. गिरीश महाजन हे एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी…