Breaking News

लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहून ही उचलेली पावले आहेत ; सरकारच्या योजनांवरुन शरद पवारांनी मांडली भूमिका

राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केल्यापासून तिची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना १२०० रुपये महिना मिळणार...

विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले अहिरे दाम्पत्य कोण आहे ? मुख्यमंत्र्यासोबत मिळाला शासकीय पूजेचा मान

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पूजा केली. यावेळी त्यांनी विठुरायाच्या चरणी राज्यातील वातावरण चांगलं राहू दे म्हणत सर्वांची...

“स्थानिक लोकप्रतिनिधींमुळे विशाळगडावर…”, संभाजीराजेंनी काय सांगितलं पहा

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती व हजारो शिवभक्तांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी करत किल्ल्यावर जाऊन आंदोलन केलं. या आंदोलनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी किल्ल्यावरील अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश...

आता लाडक्या भावांसाठीही योजना, १२ वी पास तरुणांना दरमहा ‘इतके’ हजार रुपये मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्यभरात लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू असून अर्ज भरण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. या योजनेनंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठीही खास विद्यावेतन योजनेची घोषणा केली आहे. शासकीय महापूजेसाठी...

महायुतीचे सर्व उमेदवार विजयी, शेकापच्या जयंत पाटील यांना धक्का?

विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि परिणय फुके हे पाचही उमेदवार विजयी...

पुण्यातील पोर्श अपघाताची घटना ताजी असतानाच मुंबईत घडला BMW चा हिट अँड रनचा प्रकार; पहा आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलंय यात

पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्श कार अपघाताची देशभरात चर्चा असतानाच आता मुंबईतील वरळी येथे हिट अँड रनचा प्रकार घडला आहे. बीएमडब्लू वाहनानं दुचाकीवर जाणाऱ्या एका दाम्पत्याला...

पवित्र इंद्रायणीचे पाणी आणि नदी घाट स्वच्छ ठेवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आषाढी वारीसाठी आळंदी येथे राज्यभरातून लाखो भाविक येत असतात आणि श्रद्धेने, भक्तिभावाने पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करतात. प्रशासनाने याची दखल घेऊन पवित्र इंद्रायणीचे पाणी आणि...

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये; बेकायदा बार आणि पबवर बुलडोझर फिरवला

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मीरा भाईंदरमधील अंमली पदार्थांचा व्यवसाय होत असलेली अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. यानंतर ठाणे महानगरपालिकेने शहरातील बेकायदा बार...

दिंडयांना २० हजार अनुदान; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

"पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरि" वारी म्हणजे वारकरी संप्रदायाचा गाभा आणि विठ्ठलचरणी तल्लीन होऊन नाचत गात पंढरीच्या विठूरायाला भेटण्याची ओढ या वारकरी संप्रदायातल्या...

मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले ..

भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांच्या गोटात आनंदाचं वातावरण होतं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार...