Breaking News

मुंबईत 63 तासांच्या ‘मेगाब्लॉक’ला विरोध ; राष्ट्रवादीचं ऍड.अमोल मातेले यांच्या नेतृत्वात आंदोलन

प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे उपनगरीय मार्गावरील 930 फेऱ्या रद्द होणार असल्याने 33 लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत....

कोस्टल रोडच्या टनेलचा गळतीचा व्हिडिओ व्हायरल ; मुख्यमंत्री शिंदे यांनी कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!

मुंबईतील महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोडच्या टनेलमध्ये गळती सुरू झाल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला. या घटनेची थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत पाहणी...

मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमध्ये 7-8 बॅगा; त्यात 500 सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमधून जड बॅगा उतरवितानाचा व्हिडीओ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. नाशिक आणि कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून...

काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; मुख्यमंत्री शिंदेंची संगमनेरमध्ये जोरदार टीका

राहुल गांधी परदेशात जावून प्रधानमंत्र्यांची, आपल्या देशाची बदनामी करतात. भारत जोडो का भारत तोडो यात्रा काढतात. त्यांना तुम्ही मते देणार का? काँग्रेस हा देशाचा दुश्मन...

मोठी बातमी ! प्रकाश म्हात्रेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र ; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला कल्याण लोकसभेत पुन्हा एकदा झटका बसला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत उबाठा गटाचे...

मोठी बातमी ! ठाण्यात माजी महापौर नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर

ठाणे लोकसभा मतदारसंघात एकीकडे उद्धव ठाकरेंचे उमेदवार खासदार राजन विचारे यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केलेली असताना मुख्यमंत्री शिंदेंनी माजी महापौर नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर...

‘लाव रे तो व्हिडिओ’ , मुख्यमंत्री शिंदेंची जुनी क्लिप दाखवत उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. अशातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची जुनी व्हिडिओ क्लिप दाखवत घणाघाती टीका केलीय. उद्धव ठाकरे जेव्हा पंतप्रधान...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौथ्यांदा यवतमाळात येणार ; महाविकास आघाडीत मोठ्या सभेची प्रतीक्षाच

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार संपण्यास अवघे चार दिवस शिल्लक आहेत. शेवटच्या टप्प्यात आलेला प्रचार टिपेला पोहोचला असून, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या...

भाजपाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना तिकीट!

महायुतीतल्या नेत्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सोडवण्यात यश मिळवलं आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. मात्र शिंदे...

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये ५०० कोटींचा घोटाळा ; संजय राऊतांचे गंभीर आरोप

आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर यात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या नावानं असलेल्या श्रीकांत शिंदे फाऊंडेशनवर खासदार संजय राऊत यांनी...