Tag: entertainmentnews

वरुण धवन व नताशा दलाल यांच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन, डेव्हिड धवन आनंदाची बातमी देत म्हणाले…

बॉलीवूड अभिनेता वरुण धवन बाबा झाला आहे. वरुण धवन व नताशा दलाल यांच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे. नताशाने आज बाळाला जन्म दिला असून वरुणचे बाबा व बाळाचे आजोबा…

‘जाने तू या जाने ना’ फेम इमरान खानने डोंगराळ भागात पारंपरिक गावरान पद्धतीनं बांधलं घर

२००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवणारा आमिर खानचा भाचा इमरान खान सध्या इंडस्ट्रीपासून दूर आहे. ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटामुळे…

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला बॉलिवूड बंद! ; दिग्गज मंडळी इटलीला रवाना

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. जुलै महिन्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार…

‘बिग बॉस मराठी’ चे होस्टिंग अभिनेता रितेश देशमुख करणार ; महेश मांजरेकरांनी एक्झिट का घेतली?

‘बिग बॉस मराठी’ या रिएल्टी शोचे पाचवे पर्व आता भेटीला येणार आहे. पण शोची अधिकृत घोषणा झाल्यानंतर चाहत्यांना धक्काच बसला. कारण या सीझनचा होस्ट महेश मांजरेकर यांच्याऐवजी रितेश देशमुख असणार…

बॉलीवूडचा किंग खान अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल ; उष्माघातामुळे प्रकृती खालावली

उष्माघातामुळे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची प्रकृती खालावली असून उपचारांसाठी त्याला अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील शाहरुख खानच्या मालकीचा संघ कोलकाता नाईट रायडर्स यंदा प्लेऑफमध्ये दाखल झाला…

कार्तिकी गायकवाडच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाची विजेती कार्तिकी गायकवाड कायमच चर्चेत असते. नुकतीच ती चर्चेत आली आहे तिच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे !कार्तिकीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. याबाबत तिने सोशल…

“स्वतःची काळजी घ्या, तब्येत जपा”, हेमंत ढोमेची शरद पवारांसाठीची पोस्ट चर्चेत

मराठी कलाविश्वातील उत्तम अभिनेता व दिग्दर्शक म्हणून हेमंत ढोमेला ओळखलं जातं. आजवर त्याने अनेक लोकप्रिय चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. अभिनयाशिवाय तो अनेकदा सामाजिक व राजकीय परिस्थितीबाबत आपलं मत मांडतो. सध्या…

‘तारख मेहता का उल्टा चश्मा’मधील लोकप्रिय अभिनेता रोशन सिंह सोढी 4 दिवसांपासून बेपत्ता

‘तारख मेहता का उल्टा चश्मा’ आणि रोशन सिंह सोढी कुणाला माहिती नसणार, असं कधीच होणार नाही. जसा जेठालाल लोकप्रिय आहे, तसाच रोशन सिंह सोढी हा देखील प्रसिद्ध आहे. पण रोशन…

८ वर्षांचे मतभेद विसरून आरती सिंहच्या लग्नाला गेला अभिनेता गोविंदा

प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आणि अभिनेत्री आरती सिंह नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. आरतीने दीपक चौहानशी लग्न करत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. मोठ्या थाटामाटात आरतीचा विवाहसोहळा संपन्न झाला.…

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार महानायक अमिताभ बच्चन यांना प्रदान ; ‘यांचाही’ करण्यात आला खास सन्मान

मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार या वर्षी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला आहे. तसेच मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ…