Tag: entertainmentnews

पिंपरीत ‘अवकारीका’ चित्रपटाच्या टीमने पथनाट्य सादर करत केली स्वच्छता विषयक जनजागृती

मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध कार्यक्रम किंवा उपक्रम राबवले जातात. पण पहिल्यांदाच चित्रपटाच्या टीमकडून संबंधित चित्रपट ज्या विषयावर भाष्य करणारा आहे, त्यावर थेट जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर करण्यात येत आहे. निमित्त…

येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे ‘जेन झी’ ब्रेकअप साँग प्रदर्शित

‘येरे येरे पैसा ३’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. ट्रेलरला आणि टायटल ट्रॅकला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे ‘उडत गेला सोन्या’ प्रदर्शित झाले…

“सर तुमच्या पोस्टमुळे माझे सहा तास वाया गेले”; नीलेश साबळेचं शरद उपाध्येंना प्रत्युत्तर

दहा वर्षापूर्वी घटनेबाबात आता तुम्‍ही का सोशल मिडीयात पोस्‍ट करता आहात? हे मला कळत नाही. मी तुमच्याविषयी काही वाईट बोललो का? मी काही वाईट पोस्‍ट केली का? मी तुमच्या शेजारी…

पडद्यावर बघून अवाक होण्यापासून ते स्वतः पडद्यावर येणे: हितेश भारद्वाजचा ‘आहट’पासून ‘आमी डाकिनी’पर्यंतचा प्रवास

वेधक कथानक आणि अनपेक्षित कलाटण्या यामुळे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘आमी डाकिनी’ मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोलकाताच्या सुंदर पार्श्वभूमीवरील कथानक असलेली ही मालिका या वाहिनीसाठी एक…

अक्षय कुमारच्या ‘हाउसफुल 5’ला आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’मुळे 70 टक्के नुकसान

अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल 5’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रदर्शित होताच एकामागून एक रेकॉर्ड तोडू लागला. सॅक्निल्कच्या मते, या चित्रपटानं फक्त 18 दिवसांतच 177 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा…

जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप; गाण्यामध्ये झळकल्या सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांचे मन जिंकत असतानाच आता या चित्रपटातील…

‘ती’च्या आत्मसन्मानाची कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

स्त्रीशक्तीच्या प्रखरतेचा नवा अध्याय उलगडणारा ‘वामा – लढाई सन्मानाची’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कश्मीरा कुलकर्णी हिच्या दमदार अभिनयाने सजलेला हा टीझर स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तिचा आक्रोश…

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ या मालिकेतून पद्मिनी कोल्हापुरे टेलिव्हिजनवर राजमातेच्या रूपात पुनरागमन करणार

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ या आपल्या आगामी ऐतिहासिक मालिकेतून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन पराक्रम, नेतृत्व आणि शूर वारशाची कहाणी प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. या भव्य मालिकेत पृथ्वीराज चौहान राजाची एका युवा, भाबड्या…

डोक्यापासून पायापर्यंत मोती, पाचू,हिरे; मेट गालामध्ये आईच्या दागिन्यांमध्ये ईशा अंबानीची रॉयल झलक

मेट गालामध्ये आलेल्या सर्वच सेलिब्रिटींच्या फॅशनबद्दल चर्चा होत आहे. मेट गालामध्ये शाहरूख खानपासून ते प्रियांका चोप्रापर्यंत सर्वांनीच त्यांच्या लूक आणि फॅशने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण या सर्वांमध्ये लक्ष वेधून…

आता आर नाही तर पारची लढाई लढण्याची वेळी आलीय – जावेद अख्तर

आता आर नाही तर पारची लढाई लढण्याची वेळी आलीये, असं ज्येष्ठ सिनेलेखक जावेद अख्तर यांनी म्हटलंय. पहलगाम हल्ल्यानंतर 26 भारतीयांना जीव गमावलाय, त्यानंतर जावेद अख्तर यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.…