Tag: entertainmentnews

प्रेरणादायी प्रवास घडवणार ‘आता थांबायचं नाय !’ ; चित्रपटात झळकणार नामवंत कलाकारांची फौज

झी स्टुडिओजने मराठी सिनेसृष्टीला आणि प्रेक्षकांना आजवर अनेक दर्जेदार आणि मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. असाच एक जबरदस्त चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी झी स्टुडिओज पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. ‘आता…

प्रसाद ओक – ईशा डेच्या एकत्र येण्याने वाढणार ‘गुलकंद’चा गोडवा

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित ‘गुलकंद’ हा मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर या चित्रपटाचे…

वालावलकरांचो थोरलो जावई! अंकिता अडकली लग्नाच्या बेडीत; लग्नाचे फोटो शेअर करत…

‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरच्या घरी गेल्या काही दिवसांपासून लगीनघाई सुरू होती. साखरपुडा, मेहंदी, संगीत, हळद असे लग्नाआधीचे सगळे विधी पार पडल्यावर अंकिता वालावलकर व कुणाल भगत यांचा लग्नसोहळा कोकणात…

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ या आगामी ऐतिहासिक मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका करणार

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ या आगामी ऐतिहासिक मालिकेच्या माध्यमातून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन धैर्य, नेतृत्त्व आणि वारशाची एक असामान्य कहाणी पडद्यावर जिवंत करणार आहे. या भव्य मालिकेत एक बाल राजा –…

KBC ज्युनियरमध्ये प्रनुशा थामके झळकली – अमिताभ बच्चनने लहानपणीच्या आठवणी शेअर केल्या

या आठवड्यात, कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय ज्ञान-आधारित गेम शोमध्ये KBC ज्युनियर्स म्हणून 8 ते 15 वर्षे या वयोगटातील हुशार मुले स्पर्धक म्हणून येणार आहेत. ही मुले आपली हुशारी दाखवतील…

पुन्हा होणार कॉमेडीचा धमाका..; अंकुश चौधरी घेऊन येत आहे ‘नो एंट्री पुढे धोका आहे २ – कॉमेडी ॲाफ टेरर्स’

१३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘नो एंट्री पुढे धोका आहे’ या चित्रपटातील कलाकारांची धमाल आणि ‘जपून जपून जा रे’ या गाण्याने तर अवघ्या प्रेक्षकांना वेड लावले होते. या चित्रपटाचा दुसरा भाग…

अंकुश चौधरी प्रथमच झळकणार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत ; वाढदिवसानिमित्ताने ‘पी.एस.आय.अर्जुन’ची घोषणा

मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयकौशल्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा आणि ‘स्टाईल आयकॅान’ म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्राचा लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना पहिल्यांदाच एका दमदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार…

‘महादेव’च्या टीमकडून अंकुश चौधरीला खास बर्थडे गिफ्ट जबरदस्त मोशन पोस्टर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अंकुश चौधरी याला आपण नेहमीच वेगवेगळ्या आणि दमदार भूमिकेत पाहिले आहे. प्रेक्षकांना अकुंशचा धमाकेदार अभिनय पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार. वाढदिवसानिमित्ताने ‘महादेव’च्या संपूर्ण टीमने नवीन मोशन पोस्टर प्रदर्शित…

पुन्हा दिसणार प्रिया बापट आणि मुक्त बर्वे एकत्र ! ; चला जाणून घेऊया या सिनेमाविषयी…

‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजच्या माध्यातून देशभरातली चाहत्यांची मने जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. तिच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. आता प्रिया मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री…

प्रेमाचा इफेक्ट असणारी, मनातली स्पेशल गोष्ट; ’प्रेमाची गोष्ट २’ जून २०२५ मध्ये होणार प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेल्या प्रेमकथांची निर्मिती करणाऱ्या एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने मकर संक्रांतीच्या निमित्ताने आणखी एका नवीन प्रेमकथेची घोषणा केली आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’, ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’, ‘प्रेमाची गोष्ट’, आणि ‘ती सध्या काय…