माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास नवी दिल्लीतल्या ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. राजकीय नेत्यांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी...